You are currently viewing भाजप सावंतवाडी शहर मंडल उपाध्यक्षपदी सत्यवान बांदेकर यांची नियुक्ती..

भाजप सावंतवाडी शहर मंडल उपाध्यक्षपदी सत्यवान बांदेकर यांची नियुक्ती..

सावंतवाडी /-

भाजप सावंतवाडी शहर मंडल उपाध्यक्षपदी सत्यवान बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिले आहे. सत्यवान बांदेकर यांची शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर नगराध्यक्ष संजू परब, भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

अभिप्राय द्या..