Author: Loksanvad News

ओरोस येथे कार अपघात अपघातात कोकण रेल्वे कर्मचारी जखमी..

ओरोस /- कणकवली कडून कुडाळ पिंगुळी कडे जाणारी आय 20 गाडी नं. MH 07 Q 7181 ही गाडी ओरोस येथील भवानी मंदीर समोरच्या पुलावर आल्यानंतर अपघातग्रस्त झाली असून गाडीचे मोठे…

भविष्यात शिवसेना आमदारांचे डिपॉझिट जप्त करणार.;माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या ईशारा..

कणकवली /- मी दिला तर झटकाच देतो. आजचा हा झटका लहान आहे.याच्याहून मोठे झटके देणे बाकी आहे.पिक्चर अजून बाकी आहे.अजून आम्ही इंटरवलपर्यत आलो नाही ही तर सुरवात आहे.अजूनही अनेक शिवसैनिक…

माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या तीन पंचायतसमिती सदस्यांचा भाजपमद्धे प्रवेश..

कुडाळ /- माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या माजी सभापती तथा विद्यमान पं स सदस्य राजन जाधव, पाट पं स सदस्य सुबोध माधव, वालावल पं…

शिवसेनेच्या वतीने आज कणकवलीत पैठणी स्पर्धेचे आयोजन..

कणकवली /- शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव 2021 मधे आज रविवार दि.10 ऑक्टोबर रोजी जानवली जिल्हा परिषद विभागाच्या वतीने भव्य पैठणी स्पर्धेचे संध्याकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रथम…

काँग्रेसच्या वतीने दिवंगत आबा मुंज यांना वाहनात येणार श्रद्धांजली…

कुडाळ/- कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने मंगळवार दिनांक १२ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता अनंत मुक्ताई मंगल कार्यालय कुडाळ येथे काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत आबासाहेब मुंज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे.तरी…

डॉ. विजय जगताप यांचे संशोधन पेटंट मंजूर..

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अर्जुन जगताप यांना भारतीय पेटंट कार्यालयाकडून त्यांच्या संशोधनाकरिता पेटंट मंजूर करण्यात आले आहे. सदर संशोधन हे रसायन विज्ञानासंबधित असून…

जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे स्वागत..

कुडाळ/- चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री अजित दादा पवार साहेब यांचे विमानतळावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत करताना जिल्हाध्यक्ष श्री अमित…

उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ ११ ऑकटोबर रोजी सिंधुदुर्ग बंदची हाक..

आ. वैभव नाईक, संजय पडते, अमित सामंत, बाळा गावडे यांचे आवाहन.. सिंधुदुर्ग/- उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग बंदची हाक पुकारण्यात आली आहे. शेतकऱ्यांना…

बॅ.नाथ पै येथे एकदिवशीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन..

कुडाळ /- थोर संसदपटू बॅ.नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅ. नाथ पै नर्सिंग व फिजिओथेरपी…

सतीश सावंत यांच्यासारखे नेतृत्व जिल्हा बॅंकेला हवं.;माजी आमदार प्रमोद जठार यांनी केलं कौतुक..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा बँके ही शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत असून ती शेतकऱ्यांची बँक आहे त्यामुळे शेतकर्‍यांचा बँकेत येणाऱ्या पैशाचे नियोजन हे योग्य रित्या व्हायला हवे. यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष…

You cannot copy content of this page