You are currently viewing जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे स्वागत..

जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे स्वागत..

कुडाळ/-

चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री अजित दादा पवार साहेब यांचे विमानतळावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत करताना जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत आणि जिल्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी माजी जिल्हाध्यक्ष विक्टर डॉन्टस माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर जिल्हा सरचिटणीस भास्कर परब तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा