Author: Loksanvad News

युवा फोरम भारत संघटनेच्या स्वयंसेवक यांच्याकडून शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी अँप बद्दल माहिती..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्र. १, सोनवडे तर्फ हवेली येथे ई – पीक नोंदणी बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी युवा फोरम भारत संघटनेचे स्वयंसेवक…

..आता तुम्ही गेल्या घरी सुखी रहा अतुल बंगे यांचा राजन जाधव यांना सल्ला

कुडाळ /- शिवसेना पक्षाचा एक साधा कार्यकर्ता असूनही कुडाळ पंचायत समितीच्या सभापती हे मोठे पद राजन जाधव यांना शिवसेनेच्या माध्यमातूनच मिळाले याचा वापर त्यांनी जनसंपर्कासाठी करून यापेक्षा अनेक मोठी पदे…

आचरा समुद्रात पर्ससीन नौका पकडली मत्स्यविभागाची कारवाई..

मालवण /- मत्स्य विभागाची गस्ती नौका सुरू होऊनही त्याची फिकीर न करता, दहा वावच्या आतमध्ये पर्ससीन नेट नौकांचे अतिक्रमण सुरुच आहे. रविवारी आचरा येथे समुद्रात साडेनऊ वावात पर्ससीन जाळी टाकून…

दसरा मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात शिवसेनेचा मोठा निर्णय..

मुंबई /- शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र करोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते,…

शालेय पोषण आहाराअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार..

सिंधुदुर्ग /- कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यात शाळा सुरू झाल्या असल्याने शालेय पोषण आहाराअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून पाच दिवस हेल्दी पोषण आहार दिला जावा अशा सूचना…

कणकवलीत जंगलात सिलिका खाण कामगाराचा आढळला मृतदेह..

कणकवली /- सिलिका कामगार लालचंद रामू राठोड ( वय 45, रा. कासार्डे देऊलकरवाडी, ता.कणकवली ) याचा मृतदेह आवळेश्वर माळ जंगलात आढळून आला. मयत लालचंद याला दारूचे व्यसन होते. 10 ऑक्टोबर…

उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराचा केला महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळातही निषेध मोर्चा..

कुडाळ /- उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळातही निषेध मोर्चा काढत केंद्रातील मोदी व उत्तरप्रदेश राज्यातील योगी सरकारचा निषेध केला.…

रेडी येथील सापडलेला तो” मृतदेह शितल नाईक यांचा पोलिसांची माहिती..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील नदीकिनारी रविवार १० ऑक्टोंबर रोजी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तो मृतदेह रेडी बोंबडोजीचीवाडी येथील शितल शिवाजी नाईक यांचा आहे. अशी माहिती वेंगुर्ले पोलिसांनी…

साटेली वरचा बाजार येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे साजरा.

. अनेक कार्यक्रमांचे आयोजन व शासनाच्या नियमांचे पालन करत नवरात्रोत्सव केला जातोय साजरा.. दोडामार्ग /- गणेश चतुर्थी नंतर कोकणवासीयांसाठी नवरात्र हा सण मोठा मानला जातो नवरात्रीचे नऊ रंग साजरे करत…

वेंगुर्ले तालुका महाविकास आघाडीच्या वतीने
लखीमपूर खिरी हिंसाचाराच्या निषेधार्थ तहसिलदारांना निवेदन

वेंगुर्लेउत्तर प्रदेश लखीमपूर खिरी येथे हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ वेंगुर्ले तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज तहसिलदार वेंगुर्ले यांना निवेदन देण्यात आले.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील…

You cannot copy content of this page