Author: Loksanvad News

देवलीतील रॅम्प उदध्वस्त करण्याच्या महसूलच्या कारवाईचे मनसेने केले स्वागत

परप्रांतीयांवर कारवाई न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मालवण /- कर्ली खाडी किनारी देवली वाघवणे येथे असलेले बेकायदेशीर वाळूचे सुमारे १२ अधिक रॅम्प व तसेच काळसे, आंबेरी येथील सुमारे ४० अवैध…

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सौ.उमाताई खापरे यांचा सिंधुदुर्ग दौरा

कुडाळ /- भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा सौ उमाताई खापरे शनिवार दिनांक ७/११/२०२० रोजी सिंधुदुर्ग येथे येत आहेत. कुडाळ येथील मराठा समाज हॉल मधे जिल्हा कार्यकारिणी बैठकीत महिला मोर्चा जिल्हा…

स्वीकारले तुमचे आव्हान ! “नितेश राणे राजीनामा मागणी” वर जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा सतीश सावंत, संजय पडते यांच्यावर हल्लाबोल

कणकवली /- खा. नारायण राणेंना आव्हान देण्याची स्वतःची खरोखरच योग्यता आहे की नाही, हे शिवसेनावासी झालेल्या सतीश सावंत आणि संजय पडते यांनी एकदा स्वतःच्या अंतरात्म्याला विचारून पाहण्याची गरज आहे. तुमचे…

अजित अशोक गिडाळे याला जपान सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर..

खारेपाटण /- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण गावच्यानजीक असणाऱ्या वायंगणी गावचा सुपुत्र अजित अशोक गिडाळे याला जपान सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. जपान सरकार आणि जपान फाउंडेशनकडून दरवर्षी या स्कॉलरशिपसाठी…

अखेर चौकुळ- कुंभवडे एसटी बस आजपासून पूर्ववत.;मनसेच्या मागणीला अवघ्या एका दिवसात यश

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील तालुक्यातील चौकुळ गावात जाणारे सावंतवाडी कुंभवडे एसटी बस बंद असल्याने नागरिकांची परवड होत होती याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने येथील आगार प्रमुखांची भेट घेऊन हे बस सेवा सुरू…

सिंधुदुर्गात आज सापडले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 457 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 389 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 12…

कुडाळ शहराची करोना मुक्तीकडे वाटचाल.;नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीची करोना मुक्तीकडे वाटचाल कुडाळ शहर सध्या कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.सध्याच्या परिस्थितीतीत कुडाळ नगरपंचायत हददीमध्ये गेल्या तीन महिन्यात सुमारे 300 पेक्षा अधिक कोरोना…

नगराध्यक्ष संजू परब याना पितृशोक…

सावंतवाडी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वडिलांचे आज रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. मडूरा येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. सावंतवाडी दोडामार्ग उत्कर्ष मराठा…

परप्रातियांचे अतिक्रमण रोखण्यासाठी गस्तीनौका दाखल..

आचरा, निवती बंदरात २४ तास सुरक्षारक्षक राहणार कार्यरत.. मालवण /- परप्रांतीय ट्रॉलरचे अतिक्रमण रोखण्यासाठी अखेर एक गस्तीनौका दाखल झाली आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच ही…

आचरा हायस्कुलचे माजीशिक्षक पांडुरंग गावकर यांचे निधन

आचरा /- आचरा गाउडवाडी येथील रहिवाशी वआचरा हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग अनंत गावकर वय 83 यांचे बुधवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. आचरा हायस्कूलमध्ये ते इंग्रजी या विषयाचे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये…

You cannot copy content of this page