Author: Loksanvad News

राज्याच्या ” या ” शाळा सुरू करणे सरकारच्या आले अंगलट,262 विद्यार्थी तर 160 शिक्षक झाले कोरोना

नवी दिल्ली /- देशावर ओढावलेले कोरोना संकट अद्याप कायम असून देशभरातील कोरोनाबाधितांची आकेडवारी 83 लाखांच्या पार पोहचली असून कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 1,24,315 लोकांनी आपला जीव गमवला आहे. देशभरातील शाळा आणि…

नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, आरोग्य सभापतींसोबत कामगारांची यशस्वी चर्चा..आंदोलन मागे.;कामगार कामावर..

मालवण /- मालवण शहरातील कचरा उचल व वाहतूक कामी नगरपालिकेच्या माध्यमातून ठेका पद्धतीने कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ठेकेदार कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या.…

WhatsApp वापरणाऱ्यांनो आधी पुरावा द्या.; एखाद्याला रिपोर्ट केल्यास पहिली अट..

दिल्ली /- इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅप WhatsApp दरवेळेला काहीना काही नवीन फिचर युजरना देत असते. असेच एक फिचर याआधीच देण्यात आले होते. यामध्ये एखादा व्यक्ती त्रास देत असेल तर त्याला ब्लॉक…

युवा फोरम, तर्फे कुडाळ येथे किल्ले स्पर्धेचे आयोजन.

कुडाळ /- आपल्या संस्कृतीत उजाळा, किल्ले संवर्धन प्रेम महत्त्व लोकांमध्ये जागृती हेच उद्दिष्ट ठेवून युवा फोरम,भारत तर्फे कुडाळ येथे किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .इच्छुक स्पर्धकांनी आपली १२ नोव्हेंबर…

युवा फोरमच्या वतीने उद्द्या कुडाळ- मालवण रस्त्यावर खड्डे भरा मोहीम

कुडाळ /- शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता कुडाळ मालवण रस्त्यावर खड्डे भरा मोहीम करण्यात येणार आहे. ही मोहीम मालवण – कुडाळ रस्ता, नाबरवाडी सकाळी ७…

पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ – कॉंग्रेस वतीने इच्छुक उमेदवाराची मुलाखती पूर्ण

कोल्हापूर /- राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणुक महाविकास आघाडीच्यावतीनं एकत्रित लढविली जाणार आहे. पुणे मतदार संघातील कॉंग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. इच्छुक असणार्या उमेदवारांच्या…

अर्णव गोस्वामींच्या पत्नीला अटक होण्याची शक्यता ?सूत्रांची माहीती

कोल्हापूर /- रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता अर्णव गोस्वामी यांच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता आहे. आज…

करुळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाडा ठार..

वैभववाडी /- बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी विजय जिवाजी कदम रा. करुळ भट्टीवाडी यांच्या मालकीचा पाडा ठार झाला आहे. यात कदम यांचे वीस हजार चे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी…

वाहन कर घोटाळ्यातील त्या वाहनांचा कर भरून घेऊन वाहने नियमित करणार.;ना.अनिल परब

वाहन कर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री यांच्यासमवेत आ. वैभव नाईक,संदेश पारकर व अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक संपन्न.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ मार्च २०२० पर्यंत वाहन कर घोटाळ्यातील त्या वाहनांचा कर भरून घेऊन…

कुडाळ भाजपच्या वतीने पत्रकार अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ कुडाळ पोलीस निरीक्षक यांना निवेदन.!

कुडाळ /- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून सदरचे सरकार जनतेशी सूड बुद्धीने वागत आहे. सरकार विरोधी कारनाम्यावर आवाज उठविणाऱ्या पत्रकार, नागरिक यांच्याविषयी सरकारचे वागणे अत्यंत द्वेषाचे आहे,याचा प्रत्यत्य आजच्या घटनेने…

You cannot copy content of this page