Author: Loksanvad News

रेडी ग्रामपंचायतच्या वतीने सावंतवाडी प्रांताधिकारी यांना निवेदन

वेंगुर्ला /- रेडी येथे शासनाने रोजगार निर्मितीचा प्रकल्प न आणल्याने २६ जानेवारी पासून कार्यालयासमोर गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या वतीने उपोषण छेडण्यात येणार आहे,असे निवेदन रेडी ग्रामपंचायत च्या वतीने सावंतवाडी प्रांताधिकारी…

निलेश मोर्वेकर ‘अ‍ॅवॉर्ड ऑफ करेजने’ सन्मानीत..

मसुरे /- मालवण तालुक्यातील बांदिवडे मळावाडी गावचा सुपुत्र निलेश रविंद्र मोर्वेकर याचा कोरोना काळातील धाडसी सेवे बद्दल अंधेरी- मुंबई येथील होली स्पिरीट हॉस्पिटल कडुन नुकताच अ‍ॅवॉर्ड ऑफ करेज हा पुरस्कार…

वेंगुर्ला येथे नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी फिजिओथेरपी शिबीर संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषद व धन्वंतरी केंद्र सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने न.प.कर्मचारी यांच्यासाठी वेंगुर्ले येथे फिजिओथेरपी उपचार शिबीर संपन्न झाले.यामध्ये सुमारे १०० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उदघाटन नगराध्यक्ष…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष”पदी” पत्रकार आबा खवणेकर यांची वर्णी..

तर रायगड जिल्हाध्यक्ष”पदी” पत्रकार शैलेश पालकर तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष”पदी” पत्रकार चंद्रकांत बनकर यांची नेमणूक वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे सुपुत्र,’कोकणचा तडाखा’ या सोशल मिडियाचे सर्वेसर्वा तथा निर्भिड पत्रकार आबा…

महाराणा प्रताप कला दालन हे वैभववाडी शहरातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ.;सतीश सावंत

वैभववाडी/- महाराणा प्रताप कला दालन हे वैभववाडी शहरातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास निधी मधून वैभववाडी येथे हे कलादालन दीड वर्षा पूर्वी बांधलेले आहे.कलादालनाचे काम संबंधित ठेकेदाराने…

आचरेकर कुटुंबाकडून ग्रंथ वाटप वैजयंती आचरेकर स्मृती दिनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अनोखा उपाय..

आचरा/- सौ.वैजयंती लक्ष्मण आचरेकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून लक्ष्मण भिवा आचरेकर यांच्या आचरा बौद्धवाडी येथील राहत्या घरी त्यांच्या स्नुषा कवयित्री अनुराधा आचरेकर यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध…

केरवडे ग्रामस्थांचे BSNL टॉवर कार्यान्वित करण्यासाठीचे २६ जानेवारीचे उपोषण ठोस आश्वासनानंतर मागे.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील ग्रामस्थांचे बीएसएनएल टॉवर कार्यान्वित करण्यासाठीचे २६ जानेवारी रोजीचे उपोषण ठोस आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे.गेली तीन वर्षे महादेवाचे केरवडे येथील रखडलेला बीएसएनएल टॉवर…

कुडाळ तालुक्यातील पाटचा हेमंत देसाई च्या व्यंगचित्रांचा पुणे येथील व्यंगचित्र प्रदर्शनात सहभाग

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पाटचा हेमंत देसाई च्या व्यंगचित्रांचा पुणे येथील व्यंगचित्र प्रदर्शनात सहभाग गतकालीन घटना-प्रसंग यात दडलेल्या विसंगत स्वरूपाच्या अर्थाचा हास्य जनक मार्मिक आविष्कार करणारे चित्र म्हणजे व्यंगचित्र,व्यंगचित्र हे…

सिंधुदुर्गनगरी येथे ३२ रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रमाचे दिमाखात उद्घाटन संपन्न…

३२ रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रम आजपासून १७ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार संपन्न.. सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्गनगरी येथे ३२ वा रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमात कसाल- कणकवली केंद्र प्रभारी…

सरपंच निवडी पर्यंत भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायती आणखी वाढतील.;आमदार नितेश राणे

पालकमंत्री, खासदार यांच्या टीकेला मिळालं जनतेकडून प्रत्युत्तर.. ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळालं भाजपला यश.. सिंधुदुर्ग /- जिल्ह्यात कालच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल हाती लागला असून सर्व तालुक्यात भारतीय…

You cannot copy content of this page