Author: Loksanvad News

वेंगुर्ले ग्रामदेवता श्री देवी सातेरीच्या नूतन चांदीच्या पालखीची भव्य मिरवणूक

वेंगुर्ला /- ढोल-ताशांच्या गजरात तरंगदेवतांसह आणि बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत आज श्री देवी सातेरीच्या नूतन चांदीच्या पालखीची शहरातून भव्य मिरवूणक काढण्यात आली. मार्गात भाविकांनी तरंगदेवतांचे व पालखीचे दर्शन घेतले. उद्या २५…

बिळवस ग्रामपंचायत कार्यालय इमारत जागेची ग्रामसभेत निश्चिती! विशेष ग्रामसभेस २८५ ग्रामस्थांची उपस्थिती

मसुरे /- बिळवस ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या जागेसंदर्भात सातेरी देवालया नजीकच्या व्यासपीठावर आयोजीत ग्रामसभेत बिळवस टेलीफोन केंद्रालगतची जागा निश्चित करण्यात आली. मालवण बेळणे रस्त्यालगत श्रीमती जानकीबाई रामचंद्र पालव ह्या…

कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले.;डॉ.संदेश कांबळे यांची माहिती

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी उशिरा मिळालेल्या माहिती नुसार कोरोनाचे 03 रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 622 एवढे कंटेन्मेट…

कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यासह ३५ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली..

कुडाळ /- जिल्हा रुग्णालयात कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यासह ३५ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली.दुसरी लस २८ दिवसांनी देण्यात येणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने शासनामार्फत कोरोनाची…

अरुणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांच्या लेखी आश्वासना मुळे प्रकल्पग्रस्तांचे उद्याचे आक्रोश आंदोलन तुर्तास स्थगीत

वैभववाडी /- अरुणा प्रकल्पाचे ठेकेदार, जलसंपदा आणि पुनर्वसन विभाग तसेच गावीतील बुवा सह तिन दलालांनी प्रकल्पग्रस्तांची सगळ्याच बाबतीत फसवणुक केल्याच्या निषेधार्थ तसेच अरुणा प्रकल्पाचा बंद केलेला पाण्याचा विसर्ग तात्काळ सुरु…

पुढील मंगळवारपासून कणकवलीचा आठवडा बाजार बंद.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

कणकवली / कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने यापुढे कणकवली शहरातील मंगळवारचा आठवडा बाजार बंद असणार आहे. तसेच कोरोना संदर्भातच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरपंचायतला सहकार्य करावे असे…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्गमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७८ कोटी ६३ लाख निधी मंजूर; आम. वैभव नाईक यांची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली वचनपूर्ती… कुडाळ /- गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवून जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे नुकसान झाले होते. मंगळवार २७ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात…

तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा सावंतवाडीच्या जिमखाना मैदानात रंगतोय नगराध्यक्ष चषकाचा थरार

जिमखान्याच्या समस्या दूर करण्याची नगराध्यक्ष संजू परब यांची ग्वाही.. सावंतवाडी /- जवळपास वीस वर्षानंतर पुन्हा एकदा या मैदानावर नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा होत आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक सर्व नगरसेवकांनी…

पेट्रोल डिझेल दरवाढ,सक्तीची वीजबिल वसुली आदी प्रश्नांबाबत पुनःश्च लॉकडावनची भीती दाखवण्याचा सरकारचा डाव.;मनसे

मास्क नसेल तर 200 रुपये दंड आकारण्यापेक्षा 20 रुपयांचे मास्क देऊन ते लावण्यास भाग पाडा… जनतेकडून दंड वसुली करून कोरोना थांबणार का..? प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक मात्र सर्वसामान्य जनतेला वेठीस…

कोकणातील शेकडो धनगर वस्त्या आजही रस्ते,वीज,पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित.;आ.गोपीचंद पडळकर

वैभववाडी /- महाविकास आघाडी सरकार आपण कोकणचा विकास केला आहे.अशा खोट्या वल्गना करत आहे.कोकणातील शेकडो धनगर वस्त्या आजही रस्ते,वीज,पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. येत्या अधिवेशनात राज्य सरकारला कोकणातील…

You cannot copy content of this page