Author: Loksanvad News

आंगणेवाडी यात्रेस पहाटे ४ पासून उत्साहात प्रारंभ!

मसुरे /- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाचा प्रारंभ शनिवारी पहाटे ४ वाजता उत्साहात झाला. गर्दी मर्यादित असल्याने…

UPSC २०२१ च्या पूर्व तयारीसाठी सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचे आ.वैभव नाईक यांचे आवाहन

सिंधुदुर्ग /- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्र राज्य शासना मार्फत निश्चित केलेल्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता प्रवेशासाठी सामायिक…

सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण ७ फेब्रुवारीला

सावंतवाडी /- येथील पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण रविवार 7 तारखेला महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.हा…

जाळ्यात अडकलेल्या कासवाला मिळाले जीवदान..

आचरा /- आचरा हिर्लेवाडी किनाऱ्यावर सायंकाळी समुद्राच्या लाटांबरोबर तुटक्या जाळ्यात अडकलेले कासव किनाऱ्यावर आले होते तुटक्या जाळ्यात पुर्णतः गुरफटून गेलेल्या कासवाची रामेश्वर रापण संघाच्या सदस्यांनी बऱ्याच मेहनतीने तुटक्या जाळ्यातून सुटका…

जि.प.अध्यक्षपदी राजेंद्र म्हापसेकर यांची निवड झाल्याबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिल्या शुभेच्छा..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील भाजपाचे नेते व जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची जि प अध्यक्षपदी निवड झाली, त्यानंतर दोडामार्ग मध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यांनतर त्यांनी दोडामार्ग मधील…

कासव उपचार केंद्र वायंगणी येथे मंजूर करण्याची वायंगणी ग्रा.पं.ची मागणी..

वेंगुर्ला /- कासव उपचार केंद्र मालवण तोंडवली येथे न नेता वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे मंजूर करावे,अशी मागणी वायंगणी ग्रामपंचायतीच्या वतीने माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली…

फाईव्ह स्टार मानांकनसाठी सहकार्य करावे.;नगराध्यक्ष दिलीप गिरप

वेंगुर्ला /- स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत वेंगुर्ले शहराला थ्री स्टार मानांकित कचरामुक्त शहर आणि ओडीएफ प्लसप्लस दर्जाचे हागणदारी मुक्त शहर असा दर्जा प्राप्त झाला होता.आता स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ची कार्यवाही…

आमदर वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार यांच्या उपस्थितीत जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या..

कुडाळ /- आज शुक्रवारी कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यां संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी वेगवेगळ्या विषयांवर समस्या जाणून घेतल्या आणि काही समस्येवर…

कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल मध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम संपन्न.

कुडाळ /- जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम तंबाखूमुक्त शाळा अभियान व जिल्हा मानसिक आरोग्य या संबंधित कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल मध्ये इयत्ता १० वी वर्गाच्या मुलांना व्यसन…

कुडाळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पदाचा भास्कर परब यांचा राजीनामा..

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुडाळ तालुका अध्यक्ष पदाचा भास्कर परब यांनी राजीनामा दिला आहे.एक व्यक्ती एक पद या नियमानुसार राजीनामा देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी…

You cannot copy content of this page