Author: Loksanvad News

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदर येथे रक्तदान शिबीर संपन्न..

आचरा /- खा नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदर ग्रामपंचायत तर्फे चिंदर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना करत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या चे…

विकेंड लाॅकडाउनला आचरयात उत्स्फुर्त प्रतिसाद.;आचरा बाजारपेठ शंभर टक्के बंद

आचरा /- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून शुक्रवारी रात्री आठ पासून विकेंड लाॅकडाउन जाहीर करण्यात आले आहे.या पार्श्र्वभूमीवर आचरा येथील मेडिकल स्टोअर्स वगळता इतर सर्व आस्थापनेवरील बंद ठेवत शंभर टक्के बंद…

सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत देणार सदस्य पदाचा राजीनामा.;राजकीय गोटात चर्चेला उधाण..

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील पंचायत समितीचे सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत हे आपला पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा देणार आहेत. येत्या दोन दिवसात आपण पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा देऊ,असे त्यांचे म्हणणे आहे.…

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.💐शुभेच्छुक.;*सौ.शर्वाणी शेखर गावकर -सभापती.

*महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार नारायण राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी,,कोटी,, शुभेच्छा..💐🎊🌷🎊🌹🎊* *⚡Loksanvad live न्यूज⚡ जाहिरात.* *-:🎊शुभेच्छुक🎊 :-* 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊 *सौ.शर्वाणी शेखर गावकर* *सभापती* 【महिला बालकल्याण समिती, जिल्हा परिषद-सिंधुदुर्ग.】…

राज्य परिवहन खात्याला लागली आहे उतरती काळ.;मनसे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांचा आरोप..

लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेपोत निर्माण होणार आहे गंभीर समस्या.. कुडाळ /- साध्या परिवहन खात्या कडे बस चालवायला पण पुरेसे पैसे नसून खूप श्या डेपो ची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली…

व्यापारी आपली व ग्राहकांची काळजी घेईल या लाॅकडाऊन काळात व्यापारी वर्गाला सवलत द्या,;संतोष शिरसाट

कुडाळ /- व्यापारी आपली व ग्राहकांची कोरोनाचे सर्व नियम पाळुन काळजी घेईल परंतु पुन्हा लाॅकडाऊन करु नका अशी विनंती पालकमंत्री ना उदय सामंत यांच्या कडे कुडाळ शिवसेना शहर प्रमुख संतोष…

अपघात करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटर सायकलस्वार दिनेश तुळसकर याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल

कुडाळ /- अपघात करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटर सायकलस्वार दिनेश तुळसकर रा वालावल ता. कुडाळ याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेर्सेबांबर्डे येथे महामार्गावर ७ एप्रिल रोजी…

आंजिवडे येथील कृष्णा पंदारे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षात केले स्वागत.. कुडाळ /- आंजिवडे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पंदारे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत…

जेष्ठ नाट्य निर्माते मामा पेडणेकर काळाच्या पडद्याआड!

मसुरे /- मसुरे कावावाडीचे सुपुत्र व मसुरे भंडारी समाज सेवा संघ मुंबईचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध नाट्य निर्माते श्री उत्तम भदू उर्फ मामा पेडणेकर (९८ वर्ष) यांचे वार्धक्याने मुंबई येथे शुक्रवारी…

वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात १२ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या वाढत असून आज शुक्रवारी उशिरा आलेल्या अहवालात नव्याने ७ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर…

You cannot copy content of this page