राज्य परिवहन खात्याला लागली आहे उतरती काळ.;मनसे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांचा आरोप..

राज्य परिवहन खात्याला लागली आहे उतरती काळ.;मनसे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांचा आरोप..

लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेपोत निर्माण होणार आहे गंभीर समस्या..

कुडाळ /-

साध्या परिवहन खात्या कडे बस चालवायला पण पुरेसे पैसे नसून खूप श्या डेपो ची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.त्यात लॉक डाउन लागल्यास त्याचा सरळ फटका परिवहन खात्या ला होणार आहे.आधीच मेटेकुटी ला आलेली st घटया मध्ये चालवायला जमणार नाहीं आणि भविष्यात एसटी बंद करायची पण वेळ येऊ शकते वेळेवर पगार न मिळाल्यास कर्मचाऱ्यांना वर उपास मारी ची पाळी येणार ह्यात तीळ मात्र ही शंका नाही शासनाने योग्य वेळीस उपाययोजना कराव्यात हीच आमची मागणी आहे.असे आज कुडाळ येथे बोलताना महाराष्ट्र राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी आज कुडाळ येथे मीडिया शी बोलताना सांगितले.

अभिप्राय द्या..