चित्रकार अल्पेश घारे यांची खवणे समुद्रकिनाऱ्यावर २५फूट व्यासाच्यावर्तुळमध्ये कलाकृतीतून काढून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना..
कुडाळ /- काय सांगु शिवरायांची महतीतयांनी जलदुर्ग उभारीला दर्यावरती दर्यालाही अभिमान वाटावा असा सिंधुदुर्ग किल्ला आजही त्या खार्या पाण्यात ताठ मानेने उभा आहे…अश्या प्रकारे चित्रकार अल्पेश घारे याने आपल्या कलेच्या…
