सिंधुदुर्गाला कायमस्वरूपी लवकरात लवकर विभाग नियंत्रकाची नेमणूक करावी.;जेडी नाडकर्णी..

कुडाळ /- सध्या सिंधुदुर्गाला विभाग नियंत्रक नसल्यामुळे सिंधुदुर्ग विभागाची परिस्थिती आंधळ दळतय कुत्र पीठ खातय अस झालेली आहे.सिंधुदुर्गाला दोन वर्ष सयाजीराव विभाग नियंत्रक दिला गेल्यामुळे जिल्ह्याची स्थिती बिकट झालेली होती…

सिंधुदुर्गाला कायमस्वरूपी लवकरात लवकर विभाग नियंत्रकाची नेमणूक करावी जेडी नाडकर्णी..

कुडाळ /- सध्या सिंधुदुर्गाला विभाग नियंत्रक नसल्यामुळे सिंधुदुर्ग विभागाची परिस्थिती आंधळ दळतय कुत्र पीठ खातय अस झालेली आहे.सिंधुदुर्गाला दोन वर्ष सयाजीराव विभाग नियंत्रक दिला गेल्यामुळे जिल्ह्याची स्थिती बिकट झालेली होती…

शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्या राणेंना कदापी माफ नाही खासदार विनायक राऊत..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथील कार्यक्रमात खासदार विनायक राऊत व आमदार नितेश राणे यांनी एकमेकांवर उधळलेल्या स्तुतीसुमनानंतर खासदार विनायक राऊत हे राजकीय कोंडीत सापडल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आमदार नितेश राणे…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची खारेपाटण तपासणी नाक्याला भेट..

सिंधुदुर्गनगरी / – गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन त्यांच्या नियोजनासाठी आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी खारेपाटण तपासणी नाका, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कणकवली रेल्वे स्टेशनला भेट…

जिल्हा बँकेची निवडणूक सतिश सावंतांच्या नेतृत्वाखालीचं लढविणार.;खा.विनायक राऊत..

 आगामी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ही सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल.कोणी कीतीही टिवटिव करण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेनेलाच त्या ठीकाणी निश्चित यश मिळेल, असा विश्वास खासदार विनायक राउत यांनी…

न्यू इंग्लिश स्कूल, कसाल येथे भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..

ओरोस /- न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविदयाल, कसाल येथे भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री नवीन बांदेकर (शाळा समि ती अध्यक्ष, कसाल) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात…

कोचरे मागासवर्गीय वस्तीच्या नावात बदल करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश..

सरपंच सौ साची फणसेकर यांनी दिलेला शब्द केला पूर्ण.. वेंगुर्ला /- वेंगुर्ला: तालुक्यातील कोचरा मागासवर्गीय वस्तीचे असलेले हरीजनवाडी हे जातीवाचक नाव बदलून वाडीचे नाव “अशोकनगर” असे नामकरण करून मिळण्यासाठी वाडीतील…

रांगणा तुळसुली गावचे सुपुत्र मधुकर सावंत यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसुली गावचे सुपुत्र श्री मधुकर गणपत सावंत यांना सन -२०२१ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र शासनाकडून राष्ट्रपतींचे पोलीस पदक* देऊन गौरविण्यात आले आहे. प्रामाणिक व सचोटीने केलेल्या…

तळाशील ग्रामस्थांचे तात्पुरते उपोषण स्थगित..

आचरा /- तळाशीलवाडी ग्रामस्थ कालावल खाडीतील तोंडवळी तळाशील भागातील वाळू उपसा कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही उपोषणावर ठाम राहिले होते.  सोमवारी सायंकाळी उशिरा तहसीलदार अजय पाटणे उपोषणस्थळी आले. रेवंडीसमोरील…

You cannot copy content of this page