नगराध्यक्ष समिर नलावडेंच्या हस्ते कातकरी समाजातील दहावी उत्तीर्ण शिल्पा पवार हिचा सत्कार.
कणकवली /- कणकवली शहरातील गणपती साना येथील कातकरी समाजातील शिल्पा शांताराम पवार हिने दहावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते शिल्पा हिचा शाल, श्रीफळ, व स्मृतिचिन्ह देऊन…
श्री अनंत सामंत यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक..
कुडाळ /- एस.के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट. पंचक्रोशी संचलित नेरुर. माडाचीवाडी हायस्कूलमध्ये विशेष कार्यामुळे चर्चेत राहिलेले प्रयोगशील शिक्षक श्री अनंत सामंत यांचा गणिततज्ञ श्री .रामभाऊ परुळेकर ,मुख्याध्यापक बाबुराव परुळेकर…
शिवसेनेच्या ३८ आमदारांनी काढला ठाकरे सरकारचा पाठींबा !
मुंबई /- एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टातील आपल्या याचिकेत शिवसेनेच्या ३८ आमदारांनी मविआ सरकारचा पाठींबा काढून घेतल्याचा दावा केला आहे.यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात…
सत्तेचा सारीपाट, काय आहेत पर्याय? सत्ताकारणाची कायदेशीर लढाई कशी असेल?
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे बहुसंख्य आमदार दिसत असताना बाहेर अनेक घडामोडी घडत आहेत.पण महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून आहे ते विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ काय निर्णय देतात…
देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ,२४ तासांत १७,०७३ नवे रुण २१ मृत्यू
मुंबई /- देशात कोरोनाचा धोका कायम आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १७,०७३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील सक्रिय रुग्णसंख्या १,८४४ ने वाढून…
शिंदे गटाच्या वतीने वकील हरिश साळवे आज न्यायालयात बाजू मांडणार.;एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क..
मुंबई /- राज्यातील सत्तेविरोधातील बंड आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून न्यायालयीन लढाईस रविवारी प्रारंभ झाला. शिवसेनेच्या मागणीनुसार 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी…
शिंदेसेना मनसेमध्ये जाणार? पडद्याआड खेळी;बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व दोन्ही मुद्दे वापरता येणार
मुंबई/- आपला गट अन्य कुठल्या पक्षात विलीन करण्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या फोनवरुन चर्चा झाल्याचीही…
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत गुवाहाटीत दाखल..
मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीमध्ये दाखल झाल्यानंतरशिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सामंत यांचे स्वागत करत घेतली “गळाभेट” मुंबई /- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला दिवसेंदिवस…
कलंबिस्त येथे कृषि संजिवनी सप्ताह शुभारंभ.
सावंतवाडी /- महाराष्ट्र शासन कृषि विभाग सावंतवाडी यांच्या मार्फत कलंबिस्त येथे कृषि संजीवनी सप्ताह कलंबिस्त उपसरपंच नामदेव पास्ते माजी सरपंच अनंत सावंत, शेतकरी महिला वर्ग यांच्या उपस्थितीत पार पडला.शेतकऱ्याना शेतीचे…
एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का,आठवा मंत्री उदय सामंत गुवाहाटीकडे रवाना
रत्नागिरी /- आमदारांच्या बंडखोरीमुळे हैराण झालेल्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. कारण नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत हेदेखील बंडखोर गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली…
