विधानसभेचे विशेष अधिवेशन ३० जूनला; सर्व सदस्यांना सूचना जारी
मुंबई/- ममहाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या गुरूवार, दिनांक ३० जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता विधान भवन, मुंबई येथे अभिनिमंत्रित करण्यात आले आहे.सर्व विधानसभा सदस्यांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयामार्फत सूचित करण्यात…
आज २९ जून २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात.
मुंबई /- जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) आज २९ जून २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता.(सामान्य प्रशासन विभाग) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय…
२७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, आचारसंहिता लागू,वाचा संपूर्ण कार्यक्रम
मुंबई /- पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात घोषणा केली…
दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग च्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर हायस्कूल मधील दहावीतील आठ गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप..
कुडाळ /- दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर हायस्कूलमधील इयत्ता दहावीतील आठ गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. शाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी वह्या वाटप…
दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग च्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर हायस्कूल मधील दहावीतील आठ गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप.
कुडाळ /- दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर हायस्कूलमधील इयत्ता दहावीतील आठ गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. शाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी वह्या वाटप…
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या बीएमएस आणि बीएएफ शाखेचा निकाल १००% तर, मिहीर पेडणेकर महाविद्यालयात प्रथम.
कुडाळ /- कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयचा 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या विविध शाखांचा निकाल नुकताच जाहीर झाला.मुंबई विद्यापीठाअंतर्गत या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तृतीय वर्ष बीएमएस तसेच बीएएफ शाखेचा…
दोडामार्ग तालुका २३ व्या वर्धापनदिनी ५८ जणांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी,सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग, हळबे महाविद्यालय, एन.एस.एस. विभागाचे आयोजन
दोडामार्ग /- सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदूर्ग शाखा-दोडामार्ग, लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोडामार्ग तालुका २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत…
ऋणानुबंध ग्रूप तर्फे पाट हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप
कुडाळ /- ऋणानुबंध ग्रुप तर्फे पाट हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं तसचं अतिशय गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप सुध्दा करण्यात आलं. तसचं ऋणानुबंध ग्रूप मध्ये ज्या महिला सदस्य…
वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर सरपंच गितांजली कांबळी यांचे सरपंच व सदस्य पद रद्द,कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांचे दिले आदेश
वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीचे सरपंच गितांजली गुंडू कांबळी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३ कलम ३९(१) अन्वये पेंडूर ग्रामपंचायत सरपंच पदावरून तसेच ग्रामपंचायत सदस्य…
