कातकरी समाजाला घरांसाठी शासकीय जमीन द्या.; पालकमंत्री रविंद्र चव्हाण.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील कातकरी समाजाला घरांसाठी प्राधान्याने शासकीय जमीन उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि समाजाचा प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे पाहणी करावी, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांन…

रांगणागड येथे दुर्मिळ बिनविषारी जातीचा शेवाळी आढळला पाणसाप

▪️सर्पमित्र अनिल गावडे यांच्या सहकार्यांतून आढळला दुर्मिळ साप.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नारुर गावातील रांगणागड येथे दुर्मिळ आणि बिनविषारी जातीचा शेवाळी पाणसाप काही प्राणिमित्रांना आढळून आला आहे. ऑलिव्ह फॉरेस्ट…

मालवण तालुक्यात चार दिवसात 35 गुरे दगावली.; शेतकरी संकटात..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील चिंदर गावात गेले चार दिवस अज्ञात आजाराने अनेक गुरे मरत आहेत. काल रात्री पर्यंत 19 गुरे मृत झाली होती. आज दुपार पर्यंत 25 गुरे दगावल्याचे…

केळकर हायस्कूल, देवगड-वाडा येथे क्रिडांगण नामकरण सोहळा उत्साहात संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड एज्यूकेशन बोर्ड, मुंबई. केळकर हायस्कूल, वाडा येथे क्रिडांगण नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेच्या नवनिर्मित प्रशस्त क्रिडांगणाचे निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दिक्षित असे नामकरण आले. नामकरणाचे…

जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांना पुन्हा घेण्याच्या आदेशाला डीएड बेरोजगारांचा कडाडून विरोध..

▪️अन्यथा मोती तलावात जलसमाधी घ्यावी लागेल.;बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय फाले यांचा ईशारा.. ✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांत रिक्त असलेल्या जागी सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याबाबत जो शासन अध्यादेश काढला आहे तो…

राष्ट्रीय मस्त्यशेतकरी दिनानिमित्त मुळदेत शोभिवंत मत्स्यबीज वितरण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनानिमित्ताने आज डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अतंर्गत गोड्यापाण्यातील मत्स्यसंशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे जयगड़ येथील “जिंदाल स्टील” संस्थेला शोभिवंत…

भारत सरकारने घुसखोरांविषयी कडक पावले न उचलल्यास भारताचे फ्रान्ससारखे हाल होतील !श्री. अनिल धीर,अभ्यासक.

✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. एक सेक्युलर देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. दुसर्‍या महायुद्धानंतर फ्रान्सने आपल्या सीमा शरणार्थींसाठी खुल्या केल्या. आता फ्रान्समध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या अचानक होत…

पत्राचाळ मधील चोरट्यांनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देऊ नये.;आमदार नितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत घणाघात..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. उद्धव ठाकरे यांचे याची खोटे बोलण्यात पीएचडी झालेली आहे. त्यांच्या खोटे बोलण्याची अनेक उदाहरणे देता येतील. मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी ९९ सालापासून खोटे बोलतआहेत.२००४,२००९,२०१४,आणि २०१९ पर्यंत कशा पद्धतीने…

आमदार नितेश राणे यांनी मागणी केलेली रस्ते विकासाची 18 कोटी 32 लाखाची कामे मंजूर..

▪️मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून,ग्रामविकास विभागामार्फत प्रशासकीय मान्यता प्राप्त.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (संशोधन व विकास) अंतर्गत भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार कणकवली, देवगड,वैभववाडी या तालुक्यांमध्ये १८ कोटी…

वजराट येथे भाजपा व जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था – वजराट च्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था – वजराट व भारतीय जनता पार्टी वजराट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृह, वजराट येथेदहावी व बारावी बोर्डच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, व पूर्ण…

You cannot copy content of this page