🛑हळवल फाट्यावर गॅस टँकर पलटी होऊन चालक जखमी..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरालगत गडनदी पुलावरील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर आज गुरुवारी 11.30 वाजण्याच्या सुमारास गॅसचा टँकर पलटी झाला. यात चालकाला काही प्रमाणात दुखापत झाली. सातत्याने या वळणावर अपघात…
🛑सार्वजानिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण उद्या जिल्हादौऱ्यावर..
✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.उद्या रात्री ९.३० वाजता केसरी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन…
🛑लोकसभेला भाजप पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आण्याची जबाबदारी आमची.;केंद्रिय मंत्री नारायण राणे.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. लोकसभेला भाजप पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आण्याची जबाबदारी आमची आहे.आगामी काळात होणारी लोकसभा निवडणूक भाजप लढविणार आहे.त्यावेळी पक्ष देईल तो उमेदवार बहुमताने निवडून आणू, असा विश्वास…
🛑वेंगुर्ले भाजपातर्फे संजय पाटील यांचा सत्कार..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे मुख्य लिपिक संजय पाटील हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांनी दीर्घकाळ केलेल्या सेवेबद्दल वेंगुर्ले भाजपाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन भाजपा कार्यालयात…
🛑चोरट्यांनी न्हावेली येथील श्री देव माऊली मंदिराची फंड पेटी फोडली…
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. न्हावेली येथील श्री देव माऊली मंदिराची फंड पेटी चोरून अज्ञात चोरटयाने पाच ते सहा हजारांची रक्कम लंपास केली आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली.याबाबत देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी…
🛑भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना दिल्या भेटी..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना भेटी दिल्या. यावेळी सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यात त्यांनी सालईवाडा गणेशोत्सव मंडळ, भट्टीवाडा…
🛑पोईपमध्दे भाजपा कार्यकर्ते आणि उबाठा शिवसेना आमने – सामने..
▪️होऊ द्या चर्चा कार्यक्रम वरून वातावरण तणावपूर्ण, पोलीस यंत्रणेंने तणाव आटोक्यात आणला.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित “होऊ द्या चर्चा” या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील…
🛑भाजपचे युवानेते विशाल परब यांच्या वाढदिसानिमित्त 9 ऑक्टोंबरला कुडाळ येथे ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा…
▪️भाजपचे संजय वेंगुर्लेकर दादा साईल यांची कुडाळ येथील पत्रकार परिषदेत माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराज कुडाळात ९ ऑक्टोबरला-दादा साईल भाजपचे महाराष्ट्राचे युवा नेते तथा…
🛑सिंधुदुर्ग राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ. प्रज्ञा परब यांची नियुक्ती..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा पदी सौ. प्रज्ञा परब यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यकशा सौ रुपाली ताई चाकणकर यांनी नियुक्ति केल्यानंतर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज दि.3…
🛑गांजा विक्री प्रकरणात आणखी ५ जणांची नावे उघड, कुडाळ रेल्वेस्टेशन येथुन ऐकास अटक..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सावंतवाडी पोलिसांनी सोमवारी रात्री कुडाळ रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून गांजा प्रकरणी करणारा राहुल मारुती राठोड (वय. 19 सध्या रा.कुडाळ ) याला ताब्यात घेतले त्याच्याकडून तलवार तसेच…
