🛑मडुरा श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संजू परब यांची एकमताने निवड..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. मडुरा येथील श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संजू परब यांची एकमताने निवड करण्यात आली.तर सचिवपदी संतोष परब यांची फेरनिवड झाली. सभेत नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रमांचे नियोजन…

🛑नारूर मध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करा.; आमदार वैभव नाईक यांची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नारूर मध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे परिसरात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. यावेळी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे कराव संबंधित नुकसानग्रस्तांना…

🛑मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारकडून ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविण्यात आले. विकसित भारताचे लक्ष साध्य करणे व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणार्थ आपल्या…

🛑यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोंसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये मेकॅनिकल विभागामार्फत गांधी जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील विविध महाविद्यालयातून एकूण 350 विद्यार्थ्यांनी या…

🛑ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या कुडाळ येथील कीर्तनाला सर्व वारकरी बांधवांनी सहभागी व्हावे..

▪️सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर यांनी केले आवाहन.. ▪️विशालपर्वच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी होणार कीर्तन.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज हे ९ ऑक्टोबर रोजी…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस दमण येथे बँको पुरस्कार २०२३प्रदान..

▪️जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकराला सन्मान.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात काल आणखी एका मानाच्या पुरस्कार देण्यात आला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून…

🛑उबाठा शिवसेनेचे वैभव खेडेकर यांचे नगरसेवक पद अखेर रद्द.;कोकण आयुक्तांचे आदेश..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड जामसांडे नगरपंचायत चे तत्कालीन नगरसेवक रोहन खेडेकर यांनी अनधिकृत बांधकामाविरोधात त्यांच्यावर झालेल्या अपात्रतेच्या कारवाई संदर्भात कोकण आयुक्तांकडे केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेबाबतचा आदेश…

🛑दादा साईल तुम्ही आधी पणदुर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून या मग बोला.; उबाठाचे उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचा टोला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दादा साईल तुम्ही आधी पणदुर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून या मग बोला आमदार वैभव नाईक यांना आव्हान कसले देता असा रोखठोक सवाल कुडाळ तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा…

🛑साटेली- भेडशी येथे गोवा बनावटी दारुसह,13,88,800.रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त.; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने करुणा सदन स्कुलजवळ, दोडामार्ग- तिलारीनगर रोडवर आवाडे, साटेली- भेडशी येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अं. 13,88,800/-…

🛑पोयरे-सातवण जंगलमय भागात सापडला मानवी सांगाडा सापडल्याने उडाली खळबळ..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील पोयरे-सातवण येथील जंगलमय भागात मानवी सांगाडा सापडला आहे. तो मृतदेह बेपत्ता असलेल्या राजेंद्र मयेकर यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा…

You cannot copy content of this page