✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा पदी सौ. प्रज्ञा परब यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यकशा सौ रुपाली ताई चाकणकर यांनी नियुक्ति केल्यानंतर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज दि.3 ओक्टोबेर रोजी मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे सौ. प्रदन्या परब यांना महिला जिल्हाध्यकशा पदाचे पत्र दिले सोबत सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा मा. नगरसेवक अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कूड़ाळकर, राष्ट्रवादी नेते एम. के.गावड़े, राष्ट्रवादी जिल्हासरचीटनीस सावलाराम अनावकर, प्रांतिक सदयस्य दिलीप वर्णे, कुडाळ राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष पूजा पेड़नेकर,राष्ट्रवादी देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान, राष्ट्रवादी कुडाळ तालुका अध्यक्ष आर. के. सावंत, राष्ट्रवादी ओ. बी. सी. जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे,जिल्हा प्रतिनिधि केदार खोत राष्ट्रवादी जेष्ट नेते मनोहर साटम,राष्ट्रवादी नेते अविनाश चमणकर,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page