🛑जन्मत: 910 ग्रॅम वजन असलेल्या नवजात शिशूचें प्राण वाचविण्यात यश.

◼️तब्बल 2 महिने सातत्याने शिशुवर रात्रंदिवस सुरु होते उपचार. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,ओरोस. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे जन्मत: 910 ग्रॅम वजन असलेल्या नवजात शिशूचें प्राण वाचविण्यात यश…

🛑सैनिक मुलांचे वसतिगृह,सावंतवाडी येथे प्रवेश अर्ज सादर करावेत.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्गच्या अधिपत्याखाली सावंतवाडी येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह कार्यान्वित आहे. या वसतिगृहाची क्षमता ६० मुलांची आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली…

🛑भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारतीय सैन्य दल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक…

🛑वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या;पालकमंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहून वारंवार वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच वीजेसंबंधित मान्सूनपूर्व…

🛑HSRP नंबर प्लेट बसविण्याची 30जून पर्यंत मुदतवाढ..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. राज्यात दि. ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP – High Security Registration Plate) बसविणे शासनाने अनिवार्य केले असून, यासाठीची अंतिम…

🛑यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालया मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पॉलिटेक्निक – डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया दि. २० मे २०२६ पासून सुरू होत असून २२ जून २०२६ पर्यंत…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात एकजूट राहण्याची…

🛑सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक घड्याळ कित्येक वर्ष निर्जीव अवस्थेत..

◼️लवकरच घड्याळ सुरु करण्यासाठी सावंतवाडीतील महिलांची नगरसेविका मोहिनी मडगावकरांकडे मागणी. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेले आणि शहराची ओळख मानले जाणारे सावंतवाडी ची जान शान आणि मान असलेले…

🛑सातारा येथे 23 मे रोजी माजी सैनिकांसाठी मेळाव्याचे आयोजन..

✒️लोकसंवाद/- सिंधुदुर्ग. स्टेशन हेडक्वार्टर कोल्हापूर यांच्यावतीने व 109 MARATHA INF BN (TA) यांच्या वतीने माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/ वीर नारी/वीर माता-पिता यांच्यासाठी श्रीमंत छत्रपती अभयसिंग राजे भोसले बहुउद्देशीय सभागृह, सातारा…

🛑सावंतवाडी आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रियेला 21 मे पासून सुरू..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी येथे विजेतंत्री, जोडारी, यांत्रिक मोटारगाडी, ड्रेस मेकिंग, कातारी, कोपा, आय.सी.टी.एस.एम., तारतंत्री, लाकूड काम तंत्रज्ञ या नऊ व्यवसायासाठी प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक…

You cannot copy content of this page