🛑कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य व रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य व रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला…
🛑आमदार निलेश राणे यांच्या आश्वासक माध्यस्तीनंतर तळाशीलवासीयांचे आंदोलन अखेर स्थगित..
✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील वासियांनी छेडलेल्या आंदोलनाबाबत आज ओरोस येथे जिल्हाधिकारी तसेच आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रशासकीय…
🛑अवैध वाळू उपशाविरोधात तळाशील वासियांचे आंदोलन सुरूच आता संतप्त महिलांचा खाडीत जलप्रवेश..
◼️दोघा महिलांची प्रकृती खालावली जिल्हाधिकारी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील तेरेखोल,वालावल, कवठी, चेंदवन, तळाशील या भागात काही दिवसांपासून या खाडीपात्रात बेकायदेशीर…
🛑दाभोली येथे विवेक जोशी यांच्या स्वयंपाक घरात घुसला बिबट्या..
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली कोऱ्याचीवाडी येथे विवेक जोशी यांच्या घराच्या स्वयंपाक घरात चक्क बिबट्या येऊन बसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जोशी यांच्या हा प्रकार लक्षात येतात त्यांनी घराचे…
🛑चार वर्षांत तीन हजार कोटींच्या व्यवसाय वाढीसह 7000 कोटींचा टप्पा पार.;सि.जि.म.स.बँक.
चार वर्षांत तीन हजार कोटींच्या व्यवसाय वाढीसह 7000 कोटींचा टप्पा पार केलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग.
🛑ऑन कॉल तरुण रक्तदाते जय मांजरेकर यांनी एकाचवेळी दिले दोन रुग्णांना जीवनदान..
✒️लोकसंवाद /- ओरोस. आज दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी दुर्मिळ अशा बी निगेटिव्ह रक्तगटाच्या वारगाव ता. कणकवली येथील रविंद्र जाधव तसेच वैभववाडी येथील शोभा कडू या पेशंटच्या बायपास सर्जरी करीता…
🛑अनधिकृत माती उत्खनन थांबवा जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी..
✒️लोकसंवाद /- ओरोस. कुडाळ तालुक्यातील वालावल राऊळवाडी चेंदवण ठुमरेवाडी कवठी बंदरवाडी ही तिन्ही गावे खाडी किनाऱ्यालगत असून या गावातील काही आसामी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत माती उत्खनन करून बाहेर मातीची विक्री…
🛑कुडाळ शहरातील काँक्रीट रस्त्यावर दिशादर्शक व वेग मर्यादेचे फलक लावा..
◼️शिवसेना शहर प्रमुख, नगरसेवक अभिषेक गावडे यांची एमआयडीसी अभियंता यांच्या जवळ मागणी. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील गवळदेव ते संत राऊळ महाराज महाविद्यालय पर्यंत झालेल्या काँक्रीट रस्त्यावर दिशादर्शक व वेग…
🛑अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या कोकणविभाग अध्यक्षपदी ‘सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज’चे मुख्य संपादक प्रा.रूपेश पाटील यांची निवड..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ या संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा ‘सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज’चे मुख्य संपादक प्रा. रूपेश पाटील यांच्या नावाची घोषणा संघटनेचे…
🛑मा नारायणराव राणे साहेबांचे अमृत महोत्सवी वर्ष ठरणार यादगार.;स्वागत समितीचे नियोजन..
◼️दिनांक १० एप्रिलला अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहोळा साजरा होणार मान्यवरांच्या उपस्थितीत.. ◼️संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांनी पुढील वर्षी साजरा होणार अमृत महोत्सवी वाढदिवस. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कोकणाचे भाग्यविधाते,माजी मुख्यमंत्री तथा भाजपा…
