🛑हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळाने सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले.;प्रसन्ना उर्फ बाळू देसाई जिल्हा उपाध्यक्ष.

▪️हॉस्पिटल नाका कला – क्रीडा मंडळ,वेंगुर्ले आयोजित दीपावली शो – टाईम चे उद्घाटन.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. हॉस्पिटल नाका कला – क्रीडा मंडळ , वेंगुर्ले च्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी दीपावली…

🛑नगरसेविका ज्योती जळवी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कविलकाटे शाळेमध्ये डजबीनचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ कवीलकाटे वॉर्ड क्रमांक १ मधील नगरसेविका तथा बांधकाम सभापती सौ .ज्योती जळवी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कविलकाटे येथील जिल्हा परिशदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन…

🛑उबाठा सेनेच्या वानिवडे येथील सदस्या मेघा सरवणकर यांचा आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. भाजपाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवले या पाठोपाठ वानिवडे ग्रामपंचायत वॉर्ड न.३ मधील शिवसेना उबाठा सेनेच्या सदस्या मेघा मंगेश सरवणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे…

🛑कणकवलीत मांडवीएक्सप्रेस खाली महिलेने केली आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस खाली महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी कणकवली रेल्वे स्टेशन येथे घडली. या घटनेनंतर मांडवी एक्सप्रेस सुमारे अर्धा तास स्थानकातच थांबून…

🛑मसुरे येथील खुल्या समूह नृत्य स्पर्धेत आरडीएक्स ग्रुप सावंतवाडी आणि एकेरी नृत्य स्पर्धेत सोहम जांभुरे प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे यांच्यावतीने आयोजित खुल्या समूह नृत्य स्पर्धेत आर डी एक्स ग्रुप सावंतवाडी प्रथम क्रमांक आणि एकेरी नृत्य स्पर्धेत सोहम जांभुरे…

🛑सिंधू कन्या स्वानंदी संतोष सावंत हिला जूनियर राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. सिंधू कन्या मूळ गाव तरळे आणि मसुरे गडगेरा वाडी येथे आजोळ असलेल्या स्वानंदी संतोष सावंत या युवतीने सोळा वर्षाखाली तामिळनाडू कोइंबतूर येथील नेहरू स्टेडियम मध्ये झालेल्या तामिळनाडू…

🛑वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी – तळेकरवाडी येथील धान्य दुकानावर शासनाच्या “आनंदाचा शिधा ” वितरणाचा शुभारंभ..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र सरकारने गोर गरीबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून १०० रुपयांमध्ये दिवाळी साठी आवश्यक वस्तू शासनाच्या रास्त दराच्या धान्य दुकानावर दिल्या . त्यामुळे गोर गरीब जनतेला त्याचा फायदा…

🛑फळपिक विमा योजनेंतर्गत भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खाती.;जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.

▪️शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली राणे साहेब,चव्हाण साहेब यांचे आभार. ✍🏼 लोकसंवाद/-; सिंधुदुर्ग. प्रधानमंत्री फळपीक योजनेंतर्गत भरपाईची रक्कम इन्शुरन्स कंपनींच्या माध्यमातून आजपासून शेतकऱ्यांच्या खाती जमा होणे सुरू झालेले असून यासाठी केंद्र…

🛑विज वितरण चा निष्काळजीपणा खपवून घेणार नाही.;अशोक सावंत,जयंत रावराणेंचा अधिकाऱ्याना इशारा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणकडे कंत्राटी कामगार म्हणुन काम करत असलेले कर्मचारी वायरमन यांचे महावितरण व ठेकेदारांच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे जीव जात असतील तर आम्ही यापुढे गप्प बसणार नाही…

🛑 विज ग्राहकांना चांगली सेवा द्या.;राजन तेलींची मागणी वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. वीज वितरणच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. परिणामी चांगली सेवा देण्यासाठी त्या तक्रारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. आवश्यक असल्यास आमची मदत घ्या, परंतु लोकांना…

You cannot copy content of this page