🛑सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमन पदी दादा बेळणेकर यांची निवड झाल्यानंतर विशाल परब यांची घेतली भेट..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमन पदी आज भाजपचे दादा बेळणेकर यांची निवड करण्यात आली.यानंतर दादा बेळणेकर यांनी भाजपचे प्रदेशचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांची सावंतवाडी येथील…
कुडाळ येथे उद्या ११ नोव्हेंबरला शिवसेना – भाजपच्या वतीने भव्य नरकासुर स्पर्धा..
▪️शिवसेना व भाजप पुरस्कृत आणि पानबाजार मित्रमंडळाचे आयोजन.. ▪️ढोल पथक, डिजे साऊंट सिस्टिम, पि.के. ग्रुपचा स्टेज शो, लकी ड्रॉ विशेष आकर्षण.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ शिवसेना व भाजप पुरस्कृत पानबाजार मित्रमंडळ…
🛑सिंधुदुर्गात मध्यरात्री पासून अवकाळी पावसाची जोरदार हजेरी..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गात काल मध्यरात्री पासून अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. आज सकाळी सुद्धा पावसाची रिपरिप सुरूच आहे. या अवकाळी पावसामुळे येणाऱ्या हंगामातील आंबा, काजू, जांभूळ पीक धोक्यात येऊ शकते.…
🛑निलंबित वनपाल सत्यवान सुतार यांना जिल्ह्याबाहेर मुख्यालय द्या.;आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची मागणी.
▪️उपवनसंरक्षक सावंतवाडी यांचे शासन निर्णयाकडे वेधले लक्ष.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. बोगस पास प्रकरणी निलंबित झालेले भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार यांना निलंबन कालावधीत दिलेले दोडामार्ग मुख्यालय बदलून तात्काळ जिल्ह्याबाहेर देण्यात यावे…
🛑करिश्मा राऊळ हिची श्नायडर इलेक्ट्रिकमध्ये अभिनंदनीय निवड..
▪️भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी…. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्ष इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी (डिप्लोमा विभाग) करिश्मा प्रकाश राऊळ, रा.नेमळे, ता.सावंतवाडी हिची पुणे येथील…
🛑वेंगुर्ले तालुक्यात 2023 च्या ग्रा. प. निवडणुकीत भाजपचे वर्चस्व..
▪️शिवसेनेच्या दोन ग्रामपंचायत भाजपा ने ताब्यात घेतल्या.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यात 5 नोव्हबर रोजी 4 ग्रामपंचायत साठी मतदान झाले होते. या निवडणुकीचा आज सोमवारी 6 रोजी निकाल घोषित करण्यात…
🛑 आचऱ्यात विजयी झालेले भाजप शिवसेना युतीचे सरपंच पदाचे उमेदवार जेराॅन फर्नांडिस यांचे शिंदे गटाकडून करण्यात आले स्वागत..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण आचरा येथील सरपंच पदाच्या निवडणूकीत निवडून आलेले भाजप शिवसेना युतीचे उमेदवार जेराॅन फर्नांडिस यांच्या विजया नंतर त्यांचे शिंदे गटाच्या वतीने स्वागत करण्यात आले.आणि त्यांना पुष्पगुच्छ देउन…
🛑जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचे झाले ७०.१३ टक्के मतदान..
▪️आज होणार तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी ७०.१३ टक्के मतदान झाले. २८ हजार ८९९ पैकी २० हजार २६५ मतदारांनी मतदान केले आहे. दरम्यान,…
सायबर सुरक्षेअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. ऑक्टोबर महिना हा “वर्ल्ड सायबर सिक्युरीटी अवेअरनेस मंथ ” म्हणून गणला जातो. जिल्ह्यामधील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेतील विदयार्थी जे मोबाईल इंटरनेटचा जास्त वापर करतात. देशाच्या भावी पिढीला “सायबर…
🛑’मी आत्मनिर्भर’ खरेदी महोत्सवाची कुडाळ येथे यशस्वी सांगता..
▪️डॉ.अमेय देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती,शेवटच्या दिवशी पाककला स्पर्धा आणि लकी ड्रॉचा निकाल जाहीर.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथे नर्मदाआई संस्थेच्या वतीने येथील महालक्ष्मी हॉल मध्ये दिवाळी निमित्त आयोजित करण्यात…
