🛑देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत भात खरेदीचा शुभारंभ..
✍🏼लोकसंवाद /- देवगड. शासकीय आधारभूत किंमत धान खरेदी योजना 2023 अंतर्गत, देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत भात खरेदीचा शुभारंभ जिल्हा बँक संचालक अॅड. प्रकाश बोडस यांचे हस्ते करण्यात आला.…
🛑जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत लाभार्थींचे लाभार्थींचे प्रमाण वाढविण्यासाठी दि. 18 ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना…
🛑गोवा बनावटीची दारूची बेकायदा रित्या वाहतूक केल्याप्रकरणी कराड येथील एकावर बांद्यात कारवाई..
▪️एकूण ६ लाख ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. गोवा बनावटीची दारूची बेकायदा रित्या वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने कराड येथील एकाला ताब्यात घेतले आहे.शंकर महादेव मंडले (वय…
🛑वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांचा युवासेना तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. वेत्ये येथील ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख तथा सरपंच गुणाजी गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं आहे,याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे माहिती दिली.दरम्यान त्यांच्या या राजीनाम्यामुळे तालुक्यात ठाकरे…
🛑ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्य जनजागृती मोहिमेच्या मोबाइल व्हॅनचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते उद्घाटन..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे मोबाईल व्हॅनव्दारे ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्य याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी…
🛑खासगी मोबाईल कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएल ची सेवा आजही अव्वल..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल कंपनी मोबाईल सेवा देण्यात आजही आघाडीवर आहे.खासगी कंपन्यांची – स्पर्धा असली तरी जिल्ह्यात बीएसएलएलचे साडेचार लाख मोबाईलधारक तर ५६ हजाराहून अधिक लॅण्डलाईनधारक आहेत. बीएसएनएल…
असनिये घारपी ग्रामस्थांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर दिली*
🛑असनिये घारपी रस्त्याचे कामवरून नागरिक संतप्त: काम सुरू न झाल्यास २६ जानेवारी रोजी आमरण उपोषण.. ▪️असनिये घारपी ग्रामस्थांची मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर धडक.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून…
🛑हस्ताक्षर स्पर्धेत नवनिर्माणच्या अनन्या ठाकूरला सुवर्णपदक..
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कला हस्ताक्षर स्पर्धेत नवनिर्माण इंग्रजी माध्यम इयत्ताआठवी च्या अनन्या योगेश ठाकूर हिने सुवर्णपदक पटकाविले आहे रंगोत्सव सेलिब्रेशन दरवर्षी राष्ट्रीय…
🛑जामसंडे आझाद नगर टापू येथे आंबा कलम बागेचे मोठें नुकसान..
✍🏼लोकसंवाद /- देवगड. जामसंडे बाजारपेठ येथील आझाद नगर टापू वर अचानक लागलेल्या आगे ची बातमी नगरपंचायत कार्यालयात समजतात अग्निशमनबंबासह नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले…
🛑 केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्पना यात्रेला कळसुली गावात उत्स्फूर्त प्रतिसाद..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून, शासनाने राबविलेल्या विकसित भारत संकल्पना यात्रा आज कळसुली गावामध्ये संपन्न झाली. सदर यात्रेला कळसुली गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी…
