🛑भाजपच्या सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्षपदी श्री.सुधीर आडीवरेकर यांची निवड.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्षपदी सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती श्री.सुधीर आडीवरेकर यांची रविवारी दिनांक २०.०४.२०२५ रोजी सावंतवाडी शहरअध्यक्षपदी निवड करण्यात आली…
🛑परीट समाजाच्या वतीने कुडाळ येथे कोकण विभागीय स्नेह-वधुवर मेळाव्याचे ४ मे.रोजी आयोजन.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. संत गाडगेबाबा परीट सेवा संघ सिंधुदुर्ग आयोजित आणी कुडाळ तालुका संत गाडगेबाबा परीट सेवा संघ, यांच्या माध्यमातून भव्य दिव्या असा कोकण विभागीय तिसरा स्नेह मेळावा व…
🛑प्रकाश बिडवलकर खून प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांनी पकडला.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील सहावा आरोपी गौरव वराडकर (सातार्डा, ता. सावंतवाडी) याने प्रकाशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित आरोपींना मदत केली. याप्रकरणी…
🛑तळवडेतिल कात कारखान्यावर वन विभागाची धाड.;
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील रत्नदुर्ग कात उत्पादक संघ अध्यक्ष नारायण उर्फ बाळा जाधव यांच्या कात कारखान्यावर शुक्रवारी दुपारी अचानक वन विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली. यावेळी तेथे…
🛑गरजेच्या वेळी हमखास पैसा💸आम्ही घेऊन आलोय कॅथॉलिक गोल्ड लोन💥
🟪 –कॅथॉलिक बँक.- 🟪 💥गरजेच्या वेळी पैसा💸💵💸💵 हमखास आम्ही घेऊन आलोय कॅथॉलिक गोल्ड लोन💥 🔹कमीत कमी दागिन्यांवर जास्तीत जास्त कर्ज मिळावा.प्रति १०ग्रॅमवर मिळावा 65000.rs. 🔹किमान व्याजदर @10.90% (टक्के) 🔹मुदतिचा कार्यकाळ…
🛑अपघातग्रस्त रुग्णांसाठी १लाखांपर्यंत कॅशलेस उपचार.;आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर.
🖋️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार करता येणार आहे.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय…
🛑दोन चिमूरड्यांसह विवाहितेस आत्महतेसाठी प्रवृत्त केल्याबद्द्दल नवरा,सासू-सासरे,नणंदेवर गुन्हा दाखल.
🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड:-तिर्लोट आंबेरी येथील विवाहिता शिरीषा उर्फ श्रीशा सुरज भाबल (२४) हिला शिवीगाळ व मानसिक त्रास देऊन तिला तिच्या दोन्ही लहान मुलांसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सुरज सुहास…
🛑सावडाव अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला अधिकारी नियुक्त करा.;पोलीस अधीक्षक यांच्याकडे मधुरा पालव यांची मागणी.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील सावडाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नयना सावंत आणि वैभव सावंत यांना मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करा,अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हा महिला…
🛑..त्यावेळी दबक्या आवाजात बिडवलकर खुनाची चर्चा होती मग वैभव नाईक तुम्ही गप्प का? बसलात.;आ.निलेश राणे.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत,बिडवलकर खून प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक हे दोषी असल्याबाबतचा संशय व्यक्त केला आहे.वैभव नाईक जेव्हा…
🛑सावडाव विनयभंग व मारहाण प्रकरणाला ५ दिवस होऊनही आरोपी अटक नाहीत.
◼️शिवसेना ठाकरे शिष्टमंडळाने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नांची केली सरबत्ती.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. राणे समर्थक दत्ताराम काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावडाव गावातील सामाजिक कार्यकर्त्या नयना सावंत यांना मारहाण करून विनयभंग केला तसेच…
