🛑आंबोली पोलिसांनी सुसाट गाडीचा पाठलाग करत एक लाखाची गोवा बनावटी दारू पकडली.

🖋️लोकसंवाद /- आंबोली,विष्णू चव्हाण. आंबोली पोलीस चेक पोस्ट जवळ गोवाबनावटी दारू सह एक लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला.गोवा बनावटी दारूच्या मालाची गोवा ते बेळगांव अशी वाहतूक करत असताना श्री.यशवंत दिपक शितोळे,याला…

🛑बिडवलकर हत्या प्रकरणी मनसे कडून पोलिसांचे अभिनंदन अवैध धंदे रोखण्यासाठी प्रयत्न करायचे आवाहन.;कुणाल किनळेकर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सिद्धिविनायक बिडवलकर हत्याप्रकरणी योग्यरीत्या तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व त्यांचे सहकारी निवती पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री भीमराव…

🛑महेंद्रा अकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांची एकाच वेळी शासकीय विभागामध्ये निवड..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महेंद्रा अकॅडमीची हॅट्रिक झाली असून एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची शासकीय विभागामध्ये निवड झाली आहे.महेंद्रा अकॅडमीचे सागर शिरसाट यांची एम.पी.एस.सी. मार्फत कृषी विभागामध्ये निवड झाली आहे. याशिवाय समीक्षा…

🛑बिडवलकर प्रकरणाबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणात आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली.यावेळी या प्रकरणासोबतच…

🛑विहिरीत पडलेल्या घारीला ग्रामस्थानी दिले जीवदान.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. पारपोली गुरववाडी येथे विहिरीत पडलेल्या घारीला काल उशिरा विहिरीतून बाहेर काढत स्थानिक ग्रामस्थानी त्या घारीला जीवदान दिले.सुमारे अडीच फूट लांबीची व दीड फूट उंचीची ही घार गुरववाडी…

🛑मालवणात रत्नागिरीतील दोन एल.ई.डी.नौकांवर कारवाई.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात रत्नागिरी येथील हाजि जावेद नों. क्र.- IND-MH-४-MM-५८४३ व YM-मातिन-H-इस्माईल नों. क्र.- IND-MH-४-MM-५४०९ या नौका अनधिकृतरित्या एल.ई.डी.लाईटव्दारे मासेमारी करत…

🛑रेडी येथे हृदय व फुफ्फुसाचे पुर्नजीवन प्रशिक्षण संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे हृदय व फुफ्फुसाचे पुर्नजीवन प्रशिक्षण संपन्न झाले.महाराष्ट् शासन व आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिधूदुर्ग याच्या कल्पनेतुन प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे दिनांक…

🛑खळबळजनक महिलेने दोन मुलांसह पूलावरून खाडीपात्रात उडी घेत केली आत्महत्या;

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील तिर्लोट- आंबेरी येथील एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह तिर्लोट- आंबेरी पूलावरून खाडीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. श्रीया सुरज भाबल (२४), श्रेयस सुरज भाबल…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा सावंतवाडी येथील भंडारी भवन येथे संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग महासंघाच्या कार्यकारीणी ची मासिक सभा गुरुवार दिनांक १७.०४.२०२५.रोजी दुपारी ठीक ११.०० वाजता सावंतवाडी येथील खासकीलवाडा भंडारी भवन सावंतवाडी या तालुका भंडारी समाज मंडळाच्या…

🛑”जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ विविध उपक्रम राबविणार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत लोकाभिमुख उपक्रम म्हणून “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ,सिंधुदुर्गनगरी कार्यालयाकडून पुढील 15 दिवस…

You cannot copy content of this page