🛑सरंबळ इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.

◼️इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; शौर्य परब जिल्ह्यात सहावा.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सरंबळ ग्रामस्थ समता संघ, मुंबई संचलित सरंबळ इंग्लिश स्कूल, सरंबळ या प्रशालेने महाराष्ट्र…

🛑जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा..

◼️अखर्चित निधी तातडीने खर्च करून विकासकामे पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचना. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी आगामी जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुनीती सभागृह, जिल्हाधिकारी…

🛑आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश.;आडाळी एमआयडीसीच्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली.

◼️उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक.. ✒️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम.आय.डी.सी. मधील भूखंड वाटप, उद्योगधंदे सुरू करणे व इतर समस्यांच्या निवारणासाठी महाराष्ट्र राज्याचे…

🛑चेंदवण हायस्कूलमध्ये शिवसेनेतर्फे वह्यांचे विद्यार्थ्यांना वव्ह्यांचे वाटप..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण येथील कृषी मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचे दिलेले आश्वासन अखेर पूर्ण करण्यात आले. आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत…

🛑कुडाळ शहरातील एस. एन. देसाई चौकात डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण..

◼️आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेला मूर्त रूप; नगरपंचायतीकडून डॉल्फिन फाउंटन खुले.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील एस. एन. देसाई चौक येथे आमदार निलेश…

🛑आंबा काजू बागायतदार व्यापारी संघ तथा अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समिती देवगड यांनी पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनास मनसेचा पाठिंबा..

◼️महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये होणार सहभागी.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंदाच्या वर्षी खराब हवामान व अवकाळी पाऊस यामुळे आंबा व काजू…

🛑सिंधुदुर्गसह कोकणात अणुउर्जा प्रकल्प व रिफायनरी प्रल्कप नकोच.;जेष्ठ नागरीक अरुण गिरकर..

✒️लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्ग येथे होणा-या अणुऊर्जा प्रकल्पबाबत अदानी, रिलायन्स सोबत सांमजस्य करार झाला असे मुख्यमंत्री देवेद्र फडणीस विद्यान सभेत सांगत आहेत.परंतु या प्रकल्पबाबत देवगड तालुक्यातील शेतकरी जमिनदार आंबे बागायदार…

🛑अणुऊर्जा प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे ताकाला जाऊन भांड लपवणे.;कुणाल किनळेकर.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात काही गावांमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात सुद्धा काही गावातील स्थानिकांनी या प्रस्तावित अणुऊर्जा…

🛑कुडाळ रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष मकरंद नाईक, सेक्रेटरी राकेश म्हाडदळकर, खजिनदार डॉ.जयश्री केसरे..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक १ जुलै रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारणीचा पहिला दिवस असतो आजच्या दिवशी कुडाळ रोटरी क्लबच्या नवीन टीमने अध्यक्ष रो मकरंद नाईक सेक्रेटरी रो राकेश म्हाडदळकर खजिनदार म्हणून…

🛑कुडाळमध्ये वनविभागाची मोठी कारवाई: ‘मसुरकर जेम्स’मधून बिबट्याची नखे आणि दातांसह लाखाचा मुद्देमाल जप्त; आरोपीला दोन दिवसांची वनकोठडी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी आणि बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरुद्ध वनविभागाने एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. कुडाळ बाजारपेठ येथील ‘मसुरकर जेम्स’ या दुकानातून बिबट्याची नखे, दात…

You cannot copy content of this page