🛑जिल्हा बँकेची दमदार आर्थिक भरारी! 50 कोटींचा निव्वळ नफा तर,7176 कोटींचा व्यवसाय.;मनीष दळवी.

◼️बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न ठेवींमध्ये १८.२८ टक्के विक्रमी वाढ; ‘अ’ ऑडिट वर्ग कायम डिजिटल बँकिंग व सामाजिक उपक्रमांवर भर.. ✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४३…

🛑कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन तरुणांनी अत्याधुनिक शेतीकडे वळावे.;जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेली मोठी उद्योगसाखळी आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचा…

🛑वसंत सोलकर यांचे निधन..

✒️लोकसंवाद /- मसुरे. रामगड होळी वाडी येथील रहिवासी वसंत तुकाराम सोलकर ८२ वर्षेयांचे नुकतेच निधन झाले. तात्या या टोपण नावाने त्यांची गावात ओळख होती.तत्कालीन काळात सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे…

🛑महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला च्या वतीने सरस्वती विद्यालय सागरतीर्थ टाक येथे वह्यांचे वाटप..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तालुका च्या वतीने सरस्वती विद्यालय सागरतीर्थ टाक येथे वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंद यांनी मनसेचे आणि पक्ष…

🛑प्रशासनाने मुहूर्तळीवाडी येथील दगड हलवला;नुकसानग्रस्तांना लवकरच अनुज्ञेय अनुदान मिळणार..

◼️कोणत्याही भूलथापा वा खोट्या अफवांना बळी न पाडण्याचे तहसीलदारांचे आवाहन.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. वालावल-मुहूर्तळीवाडी येथे दरड कोसळून घराला आदळलेला मोठा दगड जेसीबीच्या हाय्याने हटविण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळचे तहसीलदार…

🛑सततधार पावसाचा फटका;कणकवलीतील जुने भाजी मार्केटचा काही भाग कोसळला..

◼️जीर्ण इमारत तातडीने निर्लेखित करून नव्या व्यापारी संकुलाची उभारणी करणार; नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही ✒️लोकसंवाद /- कणकवली. नगरपंचायत हद्दीतील जुने भाजी मार्केट परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास…

🛑मालवण व‌ कणकवली मध्ये ३ व ४ जुलै रोजी सत्यवान रेडकर सरांचे मार्गदर्शन.;४०० व्याख्याने पूर्ण..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र, उच्चविद्याविभूषित, श्री‌. सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर मुंबई, भारत सरकार हे खालील वेळापत्रकाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरींच्या…

🛑राज्यातील एनएचएम च्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा.;१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर मिळणार संधी.

◼️राणे पिता-पुत्रांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.;शासनाचा जीआर प्रसिद्ध..* ✒️लोकसंवाद /- मुंबई. राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत गेली दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने मोठा…

You cannot copy content of this page