🛑उभादांडा येथे घरात गळफास घेऊन एकाची आत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. उभादांडा-कांबळीवाडी येथील रहिवासी संतोष विष्णू हरमलकर (५३) याचा मृतदेहू, रहाते घरांत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत व कुजलेल्या परीस्थितीत आढळून आला. याबाबत वेंगुर्ले पोलीसांत अकस्मित मृत्यूची नोंद…

🛑जि.प.विद्यार्थ्यांनी शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत घेतला EVM चा अनुभव.

◼️ कै.रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा अभिनव उपक्रम. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. कै.रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणुक…

🛑कुडाळ एमआयडीसीमध्ये दुचाकी-कार अपघात.;एक जण गंभीर जखमी.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. कुडाळ एमआयडीसी एचपी गॅस एजन्सी नजीक आज सकाळी ११.३० च्या सुमारास ओमनी कार आणि ज्युपिटर दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण गंभीर जखमी…

🛑 दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळ मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीस विद्यार्थी दत्तक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळ मार्फत दर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेण्यात आलेले आहे. दर वर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळामार्फत जिल्ह्यातील…

🛑राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत यश मिळवलेल्या आजगांवकर पिता – पुत्राचा भाजपा च्या वतीने सत्कार.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र रायफल असोसिएशन च्या वतीने (MRA) वरळी मुंबई येथे दि. ५ जून ते ९जून दरम्यान पार पडलेल्या 25 व्या कॅप्टन एस. जे. इझेकियन स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाजी…

🛑ग्रंथालय पुस्तक निर्मितीसाठी राज्यस्तरावर रामा पोळजी सरांच्या पुस्तकाची निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सत्कार.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ल तालुक्यातील जि. प. शाळा मठ कणकेवाडीचे उपक्रमशील शिक्षक व कवी रामा वासुदेव पोळजी यांच्या ‘रंग मनाचे’ या कवितासंग्रहाची समग्र शिक्षा अंतर्गत राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.…

🛑महाराष्ट्र शासनाच्या ” वन महोत्सव ” कालावधीत वृक्ष लागवड संदर्भात भाजपा किसान मोर्चाची विभागीय वन अधिकाऱ्यांशी चर्चा.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यात १० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ” एक पेड माॅ के नाम ” ही…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, *श्री. अमित सामंत* यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,, शुभेच्छा.🌹💐

🛑राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, *श्री. अमित सामंत* यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,, शुभेच्छा.🌹💐🌹💐🎂🌹🎂 🌹शुभेच्छुक 🌹 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते.

🛑देवगड येथे एसटी बस व रिक्षेमध्ये झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू तर,एक गंभीर.

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यात नारिंग्रे येथे बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एक प्रवासी बचावला असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात…

🛑कणकवली शहरात आढळल्या एकाच नंबरच्या दोन वॅगनार कार.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरांमध्ये एकाच नंबरच्या दोन मारुती सुझुकी कंपनीच्या वॅगनार कार आढळून आल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.याबाबत जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर कणकवली पोलिसांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास सदरच्या…

You cannot copy content of this page