🛑पालकमंत्री नितेश राणे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सोमवार दिनांक…
🛑आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायत क्षेत्र मर्यादित गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली…
🛑नागरिकांची मागणी आणि ते काम कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले पूर्ण.; नागरिकांनी मानले आभार.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील जळकेवाडी नाथ पै नगर गणपती सान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वखर्चातून जीएसबीएम या भागातील रहिवाशांनी मानले समीर नलावडे यांचे आभार गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असतानाच कणकवली शहरातील…
🛑गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांच्या खाजगी बसला कशेडी बोगद्याजवळ भीषण आग.;अनर्थ टळला.
🖋️लोकसंवाद /- खेड. गणेशोत्सवासाठी गावी कोकणात येण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गावर सध्या वाहनांची मोठी गर्दी आहे. कोकणवासीय गावी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच महामार्गावर मुंबईहून प्रवासी घेऊन कोकणात निघालेल्या एका…
🛑कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून होणार १०हजार कमळ वाटप.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून कणकवली शहरातील नागरिकांना २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी १० हजार मोफत…
🛑लोकसंवाद लाईव्ह च्या आरती संग्रहाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते लोकसंवाद लाईव्ह या न्यूज चॅनल च्या आरती संग्रह 2025 चे प्रकाशन…
🛑लोकसंवाद लाईव्ह च्या आरती संग्रहाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते लोकसंवाद लाईव्ह या न्यूज चॅनल च्या आरती संग्रह 2025 चे प्रकाशन…
🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होणाऱ्या निवडणुकीत शत प्रतिशत भाजपचा झेंडा फडकेल.;विशाल परब.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा हा महासागर आहे.आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो,यातून भाजपची ताकद दिसून येते.आगामी कालावधीत होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने…
🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर.
◼️गुटका, दारू,विक्रीवरही कारवाई दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी पोलिसांची छापेमारी. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस…
🛑चाकरमान्यांना घेऊन मोदी एक्सप्रेस कोकणात रवाना!
🖋️लोकसंवाद /- मुंबई. गणेशोत्सवानिमित्त मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावे यासाठी दरवर्षीप्रमाणे कोकणवासीयांच्या हक्काची मोदी एक्सप्रेस सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे कोकणवासीयांच्या सेवेसाठी यंदा दोन एक्सप्रेस धावणार…
