🛑वेंगुर्ला येथील गवळीवाडा जमीन प्रश्न मार्गी लागला; आमदार केसरकर यांचा सत्कार.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. वेंगुर्ला येथील गवळीवाडा येथील जमिनी आता लवकरच वहिवाटदारांच्या नावावर होणार आहेत, असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष सहकार्य केले…
🛑कुडाळ मध्ये दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन..
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचा एक भाग म्हणून, घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापन झालेल्या श्री गणेश…
🛑वेंगुर्ल्यात विशाल परब यांचा झंझावती दौरा घरघुती गणपतींचे घेतले दर्शन..
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यात उत्साहात गणरायाचे आगमन झाले असून घरोघरी गणरायाचे पूजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ले तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी…
🛑महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून निवड.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील काजू उद्योगाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर दोन नवीन तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासन…
🛑गणेशोत्सव स्वागतार्थ रोटरी क्लब ऑफ कुडाळचा पर्यावरणपूरक उपक्रम.;कापडी पिशव्यांचे वाटप करून ‘प्लास्टिकमुक्ती’चा संदेश.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन आणि लोकजागृती यांचेही उत्तम माध्यम ठरू शकतो, याचे प्रत्यंतर रोटरी क्लब ऑफ कुडाळने दिले. दिनांक 26 ऑगस्ट…
🛑शिवापुर,वसोली,दुकानवाड वासियांनी आ.निलेश राणे यांची अनुभवली कार्यतत्परता.* *_◼️दुकानवाड ते शिवापूर पर्यंतचे सर्व खड्डे बुजविले.
◼️दुकानवाड ते शिवापूर पर्यंतचे सर्व खड्डे बुजविले. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची कार्यतत्परता शिवापूर, वसुली, दुकानवाड आंजीवडे , उपवडे या पंचक्रोशीतील जनतेने अनुभवली आहे. सततच्या पावसामुळे…
🛑शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते साळगाव येथील गणेश घाटाचे उद्घाटन.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील साळगाव घाटकर नगर येथील,सोनसाखळी गणेश घाटचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त ऊर्फ दत्ता सामंत यांच्या हस्ते धुमधडाक्यात पार पडले. यावेळी शिवसेना महीला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते,…
🛑महिलेला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न फसला.;घोटगे येथील घटना..
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील घोटगे ख्रिश्चनवाडी येथे राहणाऱ्या महिलेला काल (रविवारी) रात्री शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, लीना जोसेफ लॉन्ड्रीक्स ही महिला…
🛑शासनाच्या कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकारी पॅनेलवर विजय चव्हाण आणि राजेंद्र पराडकर यांची पुढील १०वर्षासाठी निवड.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. महाराष्ट्र शासनाने कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकारी पॅनेलवर कुडाळचे माजी गट विकास अधिकारी विजय मुकुंद चव्हाण यांची पुणे व कोकण तर राजेंद्र पराडकर यांची कोकण विभागासाठी वयाच्या…
🛑मटका अड्डा रेड प्रकरण अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांच्याकडून चौकशी सुरू.
◼️तब्बल अडीच तास कणकवली पोलीस ठाण्यात आरोपी आणि अधिकारी यांची चौकशी. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेवारी मटका बुकी अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी अप्पर…
