🛑मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू..
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गोवूळवाडी येथे आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे.दुधाचा व्यवसाय करणाऱ्या राजाराम कृष्णा गावडे (वय ६९) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार,…
🛑शिरोडा वेळागर येथे समुद्रात आठ जण बुडाले.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा वेळागर समुद्रकिनारी एक दुर्दैवी घटना घडली आहे.कुडाळ पिंगुळी येथून पर्यटनासाठी आलेले मणियार कुटुंबातील ८ सदस्य समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडाले.यातील ३ जणांचे मृतदेह बाहेर…
🛑पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार 4 ऑक्टोंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.…
🛑क्षयरोग निर्मूलनाकडे रोटरी क्लब ऑफ कुडाळचा मोठा सामाजिक उपक्रम.
◼️निक्षय मित्र कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहार वाटप.. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या विद्यमाने प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत “निक्षय मित्र” हा…
🛑कुडाळ येथे रोटरी क्लब ऑफ कुडाळ व नॅब आय हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर.
🖋️लोककसंवाद /- कुडाळ. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत बुधवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी रोटरी क्लब ऑफ कुडाळ व नॅब आय हॉस्पिटल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील लक्ष्मी मंदिर परिसरात…
🛑दुचाकीवरून विनापरवाना एअर गन,कोयता घेऊन फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील हुमरस येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना ट्रिपलसीट अॅक्टिव्हा दुचाकीवरून जात असलेले संशयित आढळले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिल्यावरही ते पळून गेले, त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.पाठलागादरम्यान पोलिसांनी…
🛑निवजे गावात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माजी आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी.;ठाकरे पक्षाच्या वतीने केली आर्थिक मदत.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील निवजे गावाला मंगळवारी सकाळी चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला.अचानक झालेल्या या वादळाने ग्रामस्थांच्या घरांची, गोठ्यांची छप्परे उडाली, कौले व पत्रे फुटून गेले, माड, केळींसह फळझाडे देखील…
🛑माजी आमदार राजन तेली यांनी पुन्हा बदलला पक्ष! ठाकरेंची ‘मशाल’ सोडत शिंदेंच्या शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ घेतला हाती.
🖋️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सतत वेगवेगळे पक्ष बदलणारे नेते म्हणून ओळख असलेले माजी आमदार राजन तेली यांनी पुन्हा एकदा आपला पक्ष बदलला आहे.शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार…
🛑मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत वैभव नाईक यांनी आवाज उठविला म्हणूनच त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा.
◼️अॅट्रॉसिटीची कलमे रद्द न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडेल,मराठा समाजाचे नेते सतीश सावंत यांचा इशारा. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.या महामार्गावर वाहतूक…
🛑शिरोडा मीठाचा सत्याग्रह ठिकाणी स्मारक होण्यासाठी ग्रामस्थ व इतिहास प्रेमीचे लाक्षणिक उपोषण स्थगित.
◼️वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांची भेट. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा मीठाचा सत्याग्रह ठिकाणी भव्य स्मारक होण्यासाठी ग्रामस्थ व इतिहास प्रेमीचे लाक्षणिक उपोषण वेंगुर्ला तहसीलदार…
