🛑कोंबड्या वाहतुकीच्या गाडीतून गोवा बनावटी दारू वाहतूक करताना दोघे जण ताब्यात..

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. बॉयलर कोंबडी वाहतूक करण्यात येणाऱ्या गाडीच्या आडून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून गाडीसह ८ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात…

🛑पालक सचिवांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचा आढावा सिंधुदुर्ग जिल्हा प्रत्येक उपक्रमात पहिल्या तीन मध्ये असावा.;पालक सचिव विरेंद्र सिंह.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्य शासनाच्या विविध योजना आणि अभियानांच्या अंमलबजावणीत सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच प्रगतीपथावर राहिला आहे. पर्यटन, आरोग्य, शिक्षण, शेती, स्वच्छता, प्रशासन या सर्व क्षेत्रांत समन्वयाने काम केल्यास हा जिल्हा…

🛑क्रिटीकल केअर ब्लॉक रुग्णालयाचे काम दर्जेदार व मुदतीत पूर्ण करा.;पालक सचिव विरेंद्र सिंह यांचे निर्देश.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या उन्नतीसाठी सुरू असलेल्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेताना जिल्ह्याचे पालक सचिव तथा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी आयुष इमारत, क्रिटिकल केअर ब्लॉक…

🛑भूवैज्ञानिक डॉ. अजित वर्तक आणि पर्यावरण अभ्यासक बसवंत बाबाराव यांचा विद्यार्थ्यांशी संवाद सागर,खडक आणि निसर्गाचा शोध.

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. वनराई संस्था,पुणे व एच.डी.एफ.सी. बँक यांच्या संयुक्त ‘परिवर्तन’ प्रकल्पाअंतर्गत दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौर्‍यात प्रसिद्ध भूवैज्ञानिक डॉ. अजित वर्तक आणि वनराईचे पर्यावरण…

🛑राजन तेली यांचे कुडाळ येथील आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात स्वागत.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे कुडाळ येथील आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, माजी…

🛑पोखरण बौद्धवाडी रस्त्यावर साकव बांधकामासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार ५० लाखांचा निधी मंजूर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पोखरण बौद्धवाडी येथे साकव बांधकाम करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार समाजकल्याण विभागामार्फत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाची सुरुवात होणार आहे.…

🛑यशवंत गडावर ११ ऑक्टोबर रोजी व्यसनमुक्त गड- किल्ले संवर्धन मोहिमेचा शुभारंभ.;पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या हस्ते ‘व्यसनमुक्त गड- किल्ले संवर्धन मोहिमेचा’ सिंधुदुर्गातून शुभारंभ होणार असून दिनांक ११ ऑक्टोबरला रेडी येथील यशवंतगडावर पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी…

🛑विलवडेत चोरट्यानी दोन दुकाने फोडली पोलीस घटनास्थळी दाखल..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील विलवडे वडाकडील चोरट्यानी दोन भुषारी दुकाने आणि सलून मध्यरात्री चोरट्याने फोडून ऐवज लंपास केला यामधून चोरट्याच्या हाती किती मुद्दे माल लागला हे पोलीस तपासात सिद्ध…

🛑मालवण महसूल सेवक संघटना नागपूर येथील आंदोलनात सहभागी..

🖋️लोकसंवाद /-आचरा-अर्जुन बापर्डेकर. महाराष्ट राज्य महसूल सेवक संघटना यांच्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा महसूल सेवक संघटना आणि मालवण तालुका महसूल सेवक संघटना यांनी राज्यव्यापी कामबंद आंदोलन दिनांक 12 सप्टेंबर 2025 पासून सुरु…

🛑जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला विजेता.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या 19 वर्षाखालील मुले व मुले जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल स्पर्धेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला विजेता…

You cannot copy content of this page