🛑मठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या सोनिया मठकर यांची निवड.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. तालुक्यातील मठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या सोनिया उमेश मठकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज सरपंच रुपाली नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. निवड…
🛑कुडाळ, साळगाव, पिंगळी येथे सात घरफोडी करून चोरी करणाऱ्या सारहीत गुन्हेगाराची जामिनावर मुक्तता.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ, साळगाव व पिंगुळी येथे घर फोडून चोरी केल्या प्रकरणी दि.०९/१०/२०२५ रोजी कुडाळ येथील मे. न्यायाधीश यांनी आरोपींची जामिनावर मुक्तता केली.आरोपीच्या वतीने ॲड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी…
🛑भाजपा युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार.;मराठवाडा पुरपरिस्थितीमुळे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करणार.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री विशाल परब यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर रोजी आहे. मागील अनेक वर्षे त्यांचा वाढदिवस त्यांचे हितचिंतक आणि मित्रपरिवाराकडून सावंतवाडीत धुमधडाक्यात साजरा केला…
🛑दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब संकल्पशील..
◼️भाजप कडुन दिव्यांग विकास आघाडीमार्फत विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात दिव्यांगांना शिधा वाटप.. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी आणि दिव्यांग विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे दिव्यांगाना शिधावाटप…
🛑कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्य परिवहन मंडळाच्या प्रलंबित विकास कामांना गती.
🖋️लोकसंवाद /- मुंबई. कुडाळ-मालवणचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान…
🛑कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांसाठी आरक्षण जाहीर.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती (निर्वाचक गण) सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत आज तहसिलदार कार्यलयात जाहीर करण्यात आली. कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती,जमाती,महिला…
🛑वेंगुर्ले पंचायत समिती सदस्य आरक्षण जाहीर.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले पंचायत समिती आगामी निवडणुकाचे आरक्षण सोडत आज सकाळी तहसीलदार कार्यालय येथे जाहीर झाले.आज जाहीर झालेल्या या आरक्षण मध्ये म्हापण सर्वसाधारण, परुळे सर्वसाधारण, आडेली सर्वसाधारण, वायंगणी सर्वसाधारण…
🛑समाजात व्यसन मुक्तीचे कार्यक्रम घेऊन जनजागृती करणे काळाची गरज.;निसर्ग ओतारी.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सध्याचे गुन्हे घडतात ते व्यसनामधून घडतात. त्यासाठी समाजातून व्यसन मुक्ती होणे आज गरजेचे आहे. व्यसन मुक्ती साठी मनाचा निश्चय महत्वाचा आहे. व्यसनामुळे माणसाचे आयुष्य उध्वस्त होतेच त्याचबरोबर…
🛑 व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा यशवंतगड येथे शुभारंभ..
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. रेडी येथील किल्ले यशवंतगडावर वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व गट विकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या उपस्थितीत यशवंतगड रेडी येथे व्यसनमुक्तीचे सूचना फलक उभारून ‘ व्यसनमुक्त गड…
🛑शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सहकार मंत्र्यांचा तीव्र निषेध.;सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या निर्लज्ज, असंवेदनशील आणि अमानुष वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे.…
