🛑शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सहकार मंत्र्यांचा तीव्र निषेध.;सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या निर्लज्ज, असंवेदनशील आणि अमानुष वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे.…

🛑स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची आंबोली येथे धडक कारवाई..

🖋️लोकसंवाद /- आंबोली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आंबोली ते सावंतवाडी रोडवर आज 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.15 वा.1,67,400 रुपये ची गोवा बनावटीची दारू जप्त केली असून10 लाख किमतीचे XUV 500…

🛑भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला च्या अध्यक्षपदी डॉ.आनंद बांदेकर यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची सभा तालुका सरचिटणीस डॉ. आनंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवार 12 ऑक्टोबर रोजी मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी भंडारी समाज ऐक्यवर्धक…

🛑बोर्डवे आश्रमशाळा येथे दीपावलीचे औचित्य साधून निराधार,गरजवंत विद्यार्थ्यांसाठी जीवनावश्यक वस्तू,शैक्षणिक साहित्य वाटप..

◼️शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचा पुढाकार. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. तालुक्यातील बोर्डवे येथे आज शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे…

🛑युवतीचा हात पकडून रिक्षात जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न कुडाळ शहरातील प्रकार.;रिक्षा सीसीटीव्हीत कैद..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात एका रिक्षा चालकाकडून युवतीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली.याबाबत युवतीने कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली असून,पोलिसांकडून संबंधित रिक्षाचालकाचा कसून…

🛑आमदार निलेश राणेंकडून कुडाळ नगराध्यक्ष -नगरसेवकांचे कौतुक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक शहराला एकविसाव्या शतकातील शहर बनवण्यासाठी चांगले काम करत आहेत,असे मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. कुडाळ शहराला चांगले घडवण्याचे प्रयत्न नगराध्यक्ष आपल्या…

🛑आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत पोईप जि.प.मतदारसंघातील शेकडो उबाठा कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- मालवण. माझी दुसरी इनिंग राणे साहेबांच्या मतदारसंघातून झाली हे देवाचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम आहे.शिंदे साहेबांना अपेक्षित शिवसेना पक्ष संघटना वाढवत असताना राणे साहेबांचा मतदार संघ आणि राणे…

🛑घरफोडी प्रकरणातील चोरट्यांना 16 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरात मागील महिन्यात सालईवाडा भागात एकाच वेळी चार ठिकाणी झालेल्या घरफोडीतील चोरट्यांना जेरबंद करण्यास सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणेला यश आले आहे. घरफोडी प्रकरणी दोघा सराईत चोरट्यांना रायगड…

🛑गेळे येथील शिक्षकाने टी.ई. टी.परीक्षेची धास्ती घेत गळफास घेऊन जीवन संपविले.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. गावठणवाडी येथील जि. प. शाळा नं.६ येथे कार्यरत असणारे शिक्षक आनंद सुरेश कदम (३५ ) यांनी गेळे येथे राहत्या घरी खोलीतील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत शुक्रवारी…

🛑सरन्यायाधीशांवर भ्याड हल्ला करणाऱ्या वकिलाची सनद रद्द करा..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. देशाच्या न्यायव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या सरन्यायाधीशांवर मनासारखा निवाडा झाला नाही म्हणून मनुवादी विचारणीच्या एका वकिलाकडून बुट फेकण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे. देशात मनुवाद आणू पाहणाऱ्या…

You cannot copy content of this page