महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कणकवली तालुका अध्यक्षपदी” झी 24 तासचे उमेश परब यांची नियुक्ती..
तर,सचिवपदी रोहन पारकर व उपाध्यक्षपदी” मयुर ठाकूर नियुक्ती.. जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड.. 🛑लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखालील आज…
