Month: April 2022

सिंधुप्रेमी मित्रमंडळ कणकवली क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक सुदर्शन मित्रमंडळ तर द्वितीय क्रमांक गोरक्षनाथ मित्रमंडळ..

कणकवली/- सिंधुप्रेमी मित्रमंडळ कणकवली आयोजित अध्यक्ष श्री.अविनाश चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक सुदर्शन मित्रमंडळ तर द्वितीय क्रमांक गोरक्षनाथ मित्रमंडळ कणकवली ने मान मिळवला आहे.या स्पर्धेचा…

भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे देवगड जामसंडे शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी पोलिसांना निवेदन..

देवगड /- शहरातील अवैध धंदा बंद करण्याबाबत देवगड जामसंडे भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना निवेदन देण्यात आले आहे, सध्या देवगड जामसंडे शहरात अवैध धंदे (दारु,…

सावंतवाडी वीज अधिकारी कर्मचारी मारहाण प्रकरणात पाच संशयिताना न्यायालयीन कोठडी..

सावंतवाडी /- लोडशेडिंगच्या वादातून विज अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखीन पाच जणांना ताब्यात घेतले आहे. संबंधित पाचही संपायित आज सकाळी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले. दरम्यान त्यांना…

प्रा. डॉ.सोमनाथ कदम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार

कणकवली /- कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांच्या ‘आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज’ या ग्रंथाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डॉ बाबासाहेब…

महाविकास आघाडी वीजनिर्मिती करण्यात अपयशी.;भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा आरोप.

सिंधुदुर्ग/- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून एकही मेगावॅट वीज निर्मितीसाठी प्रयत्न केले नाहीत. आता खासगी वीज खरेदी करून भ्रष्टाचार करता यावा यासाठी जाणीवपूर्वक भारनियमनाचे संकट निर्माण केले जात असल्याची…

यांत्रिकी मासेमारी नौकांना १२० अश्वशक्तीची मर्यादा काढून डिझेल कोटा व डिझेल परतावा पूर्ववत करा.;मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे निर्देश,आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा.

सिंधुदुर्ग /– १२० अश्वशक्तीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या यांत्रिकी मासेमारी नौकांना १२० अश्वशक्तीची मर्यादा काढून डिझेल कोटा व डिझेल परतावा पूर्ववत करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.…

कुडाळमधील अनधिकृत भोंगे त्वरित काढावेत हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने कुडाळ पोलिसांना निवेदन !

कुडाळ /- प्रार्थनास्थळ तसेच सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत भोंगे त्वरित काढावे तसेच अधिकृत भोंग्यांची ध्वनिप्रदूषण मात्रा तपासून कारवाई करावी वर्ष २००० मध्ये ‘ध्वनीप्रदूषण अधिनियम आणि नियंत्रण’ नावाचा एक कायदा निर्माण…

कुडाळमधील दारू घोटाळाप्रकरणी कुडाळ मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट..

दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या त्वरीत करा अन्यथा जनआंदोलन उभे करू सर्वपक्षीयांचा ईशारा.. ओरोस /- सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक यांना आज सोमवारी दिनांक २५ एप्रिल रोजी कुडाळ शहरातील विविध पक्षातील ,सामाजिक संस्था…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ मे पर्यंत मनाई आदेश मुंबईतील पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात विविध धार्मिक सण साजरे होत असून सध्या विविध ठिकाणी सांप्रदायिक घटना घडत असून त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.सामाजिक तसेच वैयक्तिक कारणांसाठी, मागण्यांसाठी आंदोलने,…

अनिकेत चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाकृषी उपाध्यक्ष पदासाठी करण्यात आली निवड…

कणकवली/- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कणकवली येथील श्री.अनिकेत चव्हाण यांची कृषी जिल्हाउपाध्यक्ष पदासाठीसाठी निवड केली आहे.या निवडी वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य श्री .निलेश गोवेकर ,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस…

You cannot copy content of this page