कणकवली/-

सिंधुप्रेमी मित्रमंडळ कणकवली आयोजित अध्यक्ष श्री.अविनाश चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक सुदर्शन मित्रमंडळ तर द्वितीय क्रमांक गोरक्षनाथ मित्रमंडळ कणकवली ने मान मिळवला आहे.या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य श्री.निलेश गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला ,यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकार,कणकवली नगरपंचायत चे नगरसेवक कनह्या पारकर यांच्या शुभ हस्ते पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page