साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदु धर्मांतरीत होतात.- सद्गुरु स्वाती खाडये.;पिंगुळी येथे हिंदू संघटक कार्यशाळा संपन्न.
कुडाळ /- कुडाळ – काळानुसार समजून घेऊन साधना केली तर जीवन यशस्वी होईल.आज हिंदू धर्मांतरीत होत असून साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदू धर्मांतरीत होत आहेत. आताचा काळ लयाकडे चालला आहे. आता…
