Month: January 2022

बिबवणे, गोवेरी, तेंडोली, आंदुर्ले, पाट,माड्याचीवाडी येथे विकासकामांचा धडाका आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने.

कुडाळ /- ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार कुडाळ तालुक्यातील बिबवणे,गोवेरी,तेंडोली,आंदुर्ले, पाट,माड्याचीवाडी येथे विविध विकास कामांची भूमिपूजने आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये बिबवणे, मांगलेवाडी, वाडीवरवडे,…

मनसे लॉटरी सेना अध्यक्षांच्या मालकीच्या झाडांवर अज्ञातांची कुऱ्हाड.;दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी.

ओरोस /- मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कणकवली तालुक्यात ओसरगावी वडिलोपार्जित घर व शेती वाडी आहे.गणेश कदम हे व्यवसाय निमित्ताने मुबंईत स्थायिक असल्याने गावचे घर बंद…

सावंतवाडी उभाबाजार येथील नारायण मांजरेकर यांचे काल मध्यरात्री दुःखात निधन.

सावंतवाडी उभाबाजार येथील नारायण मांजरेकर (वय ९०)यांचे काल मध्यरात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन झाले. सावंतवाडी भाजप मंडल सरचिटण

राज्यकर उपायुक्त प्रतापराव अजगेकर यांचा कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन सिंधुदुर्ग तर्फे सत्कार !

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वस्तू आणि सेवा कर विभागाचे राज्य कर उपायुक्त प्रताप अजगेकर 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांचा उचित सत्कार कन्सुमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनतर्फे ओरोस जीएसटी…

लक्ष्मण उर्फ बाळा नाईक वै. ४ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर..

सिंधुदुर्ग /- फिर्यादी प्रवीण अनंत नाडकर्णी यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चेतन चव्हाण, बाळा नाईक, पराशर सावंत, शैलेश दळवी व प्रवीण गवस आणि १० ते १५ व्यक्ती यांच्या विरुध्द…

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत तळगाव, वायरी, कुंभारमाठ येथील विविध विकासकामांची झाली भूमिपूजने

मालवण /- तळगाव, वायरी, कुंभारमाठ येथील विविध विकास कामांची भूमिपूजने आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये तळगाव देवारेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, तळगाव व्यायाम शाळा…

कुडाळ पंचायत समितीचा “अस्मिता कक्ष “लाखों रूपये खर्च करून देखील बंद अवस्थेत.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पाहणी केली असता निदर्शनास.. कुडाळ /- कुडाळ पंचायत समितीचा अस्मिता कक्ष लाखोंरूपये खर्च करून देखील बंद अवस्थेत दिसत आहे.आज २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य…

पिंगुळी येथे दुचाकी अपघातात वेंगुर्लेतील युवकाचा मृत्यू…

कुडाळ/- भरधाव वेगाने जाणारी दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात वेंगुर्लेतील युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कुडाळ-वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी-काळेपाणी परिसरात रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली.…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस – आंबवणे शाळेचा शतक मोहत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न..

कणकवली /- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस आंबवणे शाळेत १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शालेय उत्सव समिती अध्यक्ष संजय लाड,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन लाड आणि मुख्याध्यापक शेंगाळ सर…

देवगड महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न..

देवगड /- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून , देवगड मधील शिक्षण विकास मंडळ संचलित देवगड कॉलेज मध्ये ध्वजारोहण तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला…

You cannot copy content of this page