Month: January 2022

मालवण नगरपरिषदेसाठी अग्निशमन बंब मंजूर,ना. एकनाथ शिंदे यांनी आ. वैभव नाईक यांची मागणी केली पूर्ण..

मालवण /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून मालवण नगरपरिषदेसाठी अग्निशमन बंब मंजूर करून घेतला आहे. १४ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत…

खारेपाटण हायस्कुल वेशभूषा व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर..

खारेपाटण /- खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण संचलित शेठ न म विद्यालय खारेपाटण या हायस्कुल मधील प्राथमिक विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे औचित्त्य साधून विद्यर्थ्यांकरिता…

वेंगुर्ला तालुका गिरण मालक संघटनेच्या अध्यक्षपदी आकांशा आनंद परब यांची निवड.

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुका गिरण मालक संघटनेच्या अध्यक्षपदी आकांशा आनंद परब यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी मयूर आरोलकर, खजिनदार सिद्धेश परब तर सचिव पदी भिकाजीराव सावंत यांची निवड करण्यात आली.आज सोमवारी…

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे वनस्पती कलम बांधणी व रोपवाटिका व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण संपन्न.

वेंगुर्ला /- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोपवाटीकाधारक यांच्यासाठी  दुर्लक्षित वनस्पती कलम बांधणी…

उच्च न्यायालयाने आ.नितेश राणेंसह सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मुंबई /- शिवसेनेचे संतोष परब हल्‍लाप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे .न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांनी नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन…

मळेवाड येथील श्री नाईकवस देवाचा जत्रोत्सव १८ जानेवारीला

सावंतवाडी /- मळेवाड जकातनाका येथील श्री नाईकवस देवाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार १८ जानेवारी रोजी साजरा होणार आहे यानिमित्त सकाळी ब्राम्हणांच्या हस्ते धार्मिक विधीवत पूजा, केळी, नारळ ठेवणे, गाऱ्हाणे घालणे आदी…

मालवण पत्रकार समितीतर्फे साळेल येथे वनराई बंधारा उभारणी,साळेल ग्रामपंचायत व प.स. सदस्य कमलाकर गावडे यांचे सहकार्य..

मालवण /- मालवण पत्रकार समिती, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, साळेल ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यासंयुक्त विद्यमाने साळेल गावातील लिंगेश्वर मंदिर येथील ओहोळावर रविवारी वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधारा उभारणीमुळे…

पशुसंवर्धन विभागाच्या पात्र लाभार्थ्याना कागदपत्रे सादर करण्यास १९ जानेवारी अंतिम मुदत.;जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शिंपी यांची माहिती

ओरोस /- पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांचे लाभार्थ्यांनी ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने निवड झालेल्या व प्रतिक्षाधीन लाभार्थ्यांनी डॉक्यूमेंट्स अपलोड करण्याची सुविधेस 19 जानेवारी 2022 रोजी रात्री…

वायंगणी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन बाप-लेकाचा जागीच मृत्यू

वेंगुर्ला /- घरात सिलेंडरचा स्फोट होऊन बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी- बागायतवाडी येथे रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत…

वर्षभरात ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करणार.;पालकमंत्री सामंत

कणकवली / – पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ओसरगाव तलाव ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि…

You cannot copy content of this page