Month: October 2021

गावराईत वृद्धाची विहिरीत उडी टाकून आत्महत्या..

कुडाळ / कुडाळ तालुक्यातील गावराई टेंबवाडी येथील  धर्माजी बाबी गावडे वय ७० यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने सार्वजनिक विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना सकाळी सहाच्या दरम्यान घडली. विहिरीच्या काठावर…

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत विद्यामंदिर पडेल येथे प्लॅस्टिक प्रदूषण मार्गदर्शन..

देवगड /- १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्राकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

कोळपे जि.प. मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा संपन्न.;खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

वैभववाडी /- राणे हे केवळ बाळासाहेबांमुळेच मुख्यमंत्री झाले.ते आज जे मंत्री आहेत ते केवळ फक्त बाळासाहेबांची पुण्याई आहे. त्यांनी केवळ स्वतःचा च विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले मेडीकल कॉलेज…

घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला.;विरण बाजारपेठेतील घटना..

मालवण /- मालवण तालुक्यातील विरण बाजारपेठ येथील विजय बेलवलकर यांच्या घराच्या अंगणात सोमवारी मध्यरात्री बाजुच्या जंगलातुन आलेल्या बिबट्याने घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला करत कुत्र्याचा फडशा पाडला. बिबट्याच्या या संचारामुळे विरण…

चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या संत रविदास भवनाचे भूमीपूजन ३१ ऑक्टोबरला..

ओरोस /- सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवनाचा भूमीपूजन सोहळा रविवार दि.३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता हुमरमळा, ता.कुडाळ येथे संपन्न होणार आहे. संत…

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आचरा समुद्र किनारी गार्डन उभारण्याची निवेदनाद्वारे मागणी..

मालवण /- आचरा समुद्रकिनारी भव्य गार्डन उभारणीसाठी निधी मिळणे बाबतची पालकमंत्री उदय सामंत यांच्या जवळ निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी समीर हडकर, प्रकाश वराडकर, जयंत पांगे, गजू गावकर, राजन पांगे आदी…

तळगाव येथे महिला किसान दिन संपन्न

मसुरे   ग्रामपंचायत सभागृह, तळगाव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुकास्तरीय महिला किसान दिनाचे आयोजन करण्यात आहे. यावेळी कृषि विज्ञान केंद्र किर्लोसचे वरिष्ठ…

शिरोडा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला स्थानिक नागरीकानी वाचविले…

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाचा आज मंगळवारी नागरिकांच्या तत्परतेमुळे जीव वाचला. दहा दिवसातील ही दुसरी घटना असून वेळीच त्याला पाण्याबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. शिरोडा समुद्रकिनारी सद्या…

आरवली ग्रामपंचायतीतर्फे
बेरोजगार,गरजू,होतकरू, युवक युवतीना मोफत व्यवसायिक प्रशिक्षण शुभारंभ..

वेंगुर्ला /- १४ वा वित्तीय आयोग निधीतून आरवली ग्रामपंचायत चे सरपंच तातोबा कुडव व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून आरवली गावातील गरजू,होतकरू,बेरोजगार युवक,युवतीना मोफत व्यवसायिक प्रशिक्षण देण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे मंगळवार…

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात कोव्हिड १९ लसीकरणाचा प्रारंभ…

वेंगुर्ला /- बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ्य कोव्हिड १९ लसीकरण अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक नागेश गावडे,…

You cannot copy content of this page