Month: October 2021

हळवल ग्रामपंचायतचे आदर्शवत कार्य हळवल गावात मंदिरे व पायवाटांची साफसफाई..

कणकवली /- हळवल ग्रामपंचायतच्या माध्यमातून हळवल गावातील मंदिरे व महत्वाच्या पायवाटांची साफसफाई करण्यात येत आहे. हळवल गावात वार्षिक दसरोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. या उत्सवाच्या वेळी गावातील मानकरी…

नैतिकता वेशिला टांगलेल्या राजन जाधव आणि प्राजक्ता प्रभू यांनी आपली पायरी ओळखून बोलावे.;नेरूर शाखाप्रमुख बाळा पावसकर.

कुडाळ /- शिवसेनेच्या आणि आरक्षणाच्या जिवावर सभापती झालेल्या राजन जाधव यांनी आपली पातळी सोडून बोलू नये. ज्या आमदार वैभवजी नाईक यांनी तुम्हाला सभापती पदाच्या खुर्चीवर बसवले, त्यांच्याशीच तुम्ही बेईमान झालात.…

श्री केपादेवी वारकरी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत महापूरूष भजन मंडळ निवती मेढा प्रथम क्रमांक..

निवती /- श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ मुट -उभादांडा वेंगुर्ले आयोजित जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेत महापूरूष वारकरी भजन मंडळ निवती मेढा यांनी प्रथम क्रमांक व लक्षवेधी भजन संघ अशी दोन…

नेहरू युवा केंद्रामार्फत स्वच्छता अभियानाचे आयोजन..

कणकवली /- १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत भारतभर “स्वच्छ भारत अभियान” राबविले जात आहे. या अभियानाचा भाग होत नेहरु युवा केंद्रमार्फत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. कणकवली तालुक्याचे समन्वयक…

देशावर दिवाळीतच वीज संकट अनेक राज्य संकटात केंद्राच्या दाव्यात तफावत…

नवी दिल्ली/- देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत…

वीज संकट भाजपचं सरकार नसलेल्या राज्यांना कोळसा न देण्याचा मोदी सरकारचा डाव.;काँग्रेस

मुंबई /- देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं.…

वाफोली माऊली मंदिरात १३ऑक्टोम्बर रोजी किर्तन सोहळा..

बांदा /- श्री देवी माऊली मंदिर, वाफोली येथे मुंबईतील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. कैलास खरे यांचे किर्तन बुधवार 13 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व रसिकांनी किर्तन…

सावंतवाडीत एका सलून मधून कामगार बेपत्ता.;भावाची पोलीस ठाण्यात धाव..

सावंतवाडी /- सावंतवाडी -गवळी तिठा परिसरातील एका सलून मध्ये काम करणारा अनुप राजदेव ठाकूर हा युवक 19 सप्टेंबर पासुन बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ शैलेश ठाकूर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात…

युवा फोरम भारत संघटनेच्या स्वयंसेवक यांच्याकडून शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी अँप बद्दल माहिती..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्र. १, सोनवडे तर्फ हवेली येथे ई – पीक नोंदणी बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी युवा फोरम भारत संघटनेचे स्वयंसेवक…

..आता तुम्ही गेल्या घरी सुखी रहा अतुल बंगे यांचा राजन जाधव यांना सल्ला

कुडाळ /- शिवसेना पक्षाचा एक साधा कार्यकर्ता असूनही कुडाळ पंचायत समितीच्या सभापती हे मोठे पद राजन जाधव यांना शिवसेनेच्या माध्यमातूनच मिळाले याचा वापर त्यांनी जनसंपर्कासाठी करून यापेक्षा अनेक मोठी पदे…

You cannot copy content of this page