You are currently viewing श्री केपादेवी वारकरी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत महापूरूष भजन मंडळ निवती मेढा प्रथम क्रमांक..

श्री केपादेवी वारकरी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत महापूरूष भजन मंडळ निवती मेढा प्रथम क्रमांक..

निवती /-

श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ मुट -उभादांडा वेंगुर्ले आयोजित जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेत महापूरूष वारकरी भजन मंडळ निवती मेढा यांनी प्रथम क्रमांक व लक्षवेधी भजन संघ अशी दोन पारितोषिके मिळवली आहेत.आणि या स्पर्धेत एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोळा संघ सहभागी होते.

अभिप्राय द्या..