Month: October 2021

कुपवडे येथे गोठ्यातील दोन बैल गेले चोरीला..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील शेतकरी वसंत जगन्नाथ गोसावी यांच्या गोठ्यातील दोन बैल चोरीला गेल्याची घटना घडली आहे या दोन बैलांची किंमत सुमारे लाखो रुपये आहे बैल चोरणारी टोळी…

शिवसेनेच्या खासदार आलेल्या भावना गवळींनीही धुडकावले ईडीचे समन्स..

मुंबई /- शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी ईडीने समन्स बजावून आज आपल्या मुंबई कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते, पण त्यांनी हे समन्स धुडकावून लावले आहे. आपल्याला चिकनगुनिया झाला असल्याने आपण…

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत जिल्हा राज्यात पहिला जिल्हाधिकारी के.मंजू लक्ष्मी यांनी केले कौतुक..

तर बँकांच्या शाखांकडील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे दिले निर्देश.. सिंधुदुर्ग /- प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत आज अखेर 94 टक्के वितरण करून जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आल्याबद्दल जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी उपस्थित सर्व…

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी.; जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी..

सिंधुदुर्गनगरी /- कोविडमुळे एक पालक गमावलेल्या तसेच दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. तसेच विधवा महिलांच्याबाबत गृहभेटी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा…

मालवणच्या पंचायत समिती मध्ये ठरावाच्या विषयावरून उपसभापती- गटविकास अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक…

मालवण /- पंतप्रधान ग्रामसडक योजनेतंर्गत काम झालेल्या तालुक्यातील चिंदर-त्रिंबक, आचरा हिर्लेवाडी- भंडारवाडी रस्त्यावरील खड्डे तसेच झाडी तोडण्याच्या कार्यवाहीबाबतच्या विषयावर ठराव घेण्यावरून उपसभापती राजू परुळेकर व गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्यात…

मालवण तालुक्यातील रेवंडी-कोळंब येथील बिबट्याच्या हल्ल्यात म्हैस जखमी नागरिकांनमद्धे भीतीचे वातवरण..

मालवण /- रेवंडी-कोळंब परिसरात गेले काही दिवस बिबट्यांच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल या बिबट्यांनी एका म्हशीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधून या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५० हजार ९२९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २७…

तारकर्ली पर्यटन संस्थेचच्या अध्यक्षपदी सहदेव साळगावकर यांची निवड..

मालवण /- तारकर्ली पर्यटन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या सभेत नूतन कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी सहदेव साळगावकर यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार…

युवा भजनी गायक संतोष मसुरकर यांचा मसरेत सत्कार.

मसुरे /- मसुरे टोकळवाडी गावचे सुपुत्र, प्रसिद्ध भजनी बुवा, प्रसिध्द नाट्य कलाकार संतोष मसुरकर यानि अल्पावधीतच भजन, नाट्य,सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मसूरे साई मंदिर येथे सत्कार करण्यात आला.…

चिपी विमानसेवेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद.;अलायन्स एअरचे मॅनेजर समीर कुलकर्णी यांची माहिती.

परुळे /- सिंधुदुर्ग विमानतळावर तिकीट काऊंटर सुरू करण्यात आलेले आहे. प्रवाशांनी किमान दोन तास आधी विमानतळावर येणे आवश्यक आहे. सिंधुदुर्गवासियांचा विमानसेवेला चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती अलायन्स एअरचे मॅनेजर…

You cannot copy content of this page