You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५० हजार ९२९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..