Month: September 2021

ओबीसी आरक्षण अध्यादेशानुसार घेण्याची विनंती आयोगाने फेटाळली..

मुंबई /- सहा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी फेटाळली.नागपूर, अकोला, वाशिम, धुळे,…

जिल्हा परीषद आरोग्य सभापतींच्या पाठपुराव्याला यश.;प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली-भेडशी व तळकट ला मिळणार नवीन रुग्णवाहीका..

दोडामार्ग /- कोरोना काळात आरोग्य सेवेत अतिशय महत्वाच्या असणाऱ्या म्हणजे रुग्णवाहीका.दोडामार्ग तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी व तळकट येथील रुग्णवाहीका या जुन्या असल्याने आरोग्यसेवेत बऱ्याच अडचणी येत होत्या.याचा विचार…

सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेला मनोहर गावडे अखेर शनिवारी पहाटे घरी परतला.;पोलिसांनी घेतले ताब्यात..

सावंतवाडी /- ओटवणे येथील तेरेखोल नदीलगत आपली इवॉन कार उभी करुन त्यात आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेला सावंतवाडी शहरातील एका खाजगी बँकेचा अधिकारी मनोहर गावडे हा शनिवारी…

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र,चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता.;केंद्रीय हवामान खात्याचा अंदाज..

नवी दिल्ली / बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, त्याची तीव्रता वाढून,त्याचे चक्रीवादळात रूपांतर २६ सप्टेंबरला होऊन ओडीशा-आंध्रप्रदेश किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता केंद्रीय हवामान खात्याने दर्शवली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र,चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता.;केंद्रीय हवामान खात्याचा अंदाज..

नवी दिल्ली /- बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, त्याची तीव्रता वाढून,त्याचे चक्रीवादळात रूपांतर २६ सप्टेंबरला होऊन ओडीशा-आंध्रप्रदेश किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता केंद्रीय हवामान खात्याने दर्शवली आहे.

बोलून नाही तर कुडाळ भाजपने हटके करुन दाखवल.

कुडाळ /- कुडाळ स्थानकावरील बीएसएनएल दूरधवनी बंद होऊन २ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून गेलाहोता.महाराष्ट्रात जिल्ह्यातील परिवहन मंत्री असूनही शिवसेनेच्या पालकमंत्री,खासदार,आमदाराना प्रवाशांच्या संपर्कासाठी साधन उपलब्ध करून देता आले नाही मात्र भाजपच्या…

गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी अधिकाऱ्यांना मांडवी एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवास करून केले मार्गदर्शन..

सिंधुदुर्ग /- आज २४ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक श्री.राजेंद्र दाभाडे यांनी महिलांवरील वाढते अत्याचार व मालमत्ता चोरीच्या अनुषंगाने सायंकाळच्या मांडवी एक्सप्रेस ने वैभववाडी रेल्वे स्थानक ते सावंतवाडी रेल्वे स्थानक…

देवगड पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईक स्नेहा पुजारे यांचे निधन..

देवगड /- देवगड पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईक स्नेहा मनोज पुजारे (वय ३४) रा. आचरा देऊळवाडी यांचे राहत्या घरी निधन झाले.स्नेहा पुजारे या गेल्या चार वर्षापासून देवगड पोलीस ठाण्यात आपली सेवा…

ओसरगाव सोसायटीच्या नूतन इमारतीचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन..

कणकवली /- ओसरगाव येथील लिंग माउली विकास सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड या संस्थेची नूतन इमारत बांधली जाणार आहे. त्या इमारतीचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व आमदार वैभव नाईक…

You cannot copy content of this page