You are currently viewing बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र,चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता.;केंद्रीय हवामान खात्याचा अंदाज..

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र,चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता.;केंद्रीय हवामान खात्याचा अंदाज..

नवी दिल्ली /

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, त्याची तीव्रता वाढून,त्याचे चक्रीवादळात रूपांतर २६ सप्टेंबरला होऊन ओडीशा-आंध्रप्रदेश किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता केंद्रीय हवामान खात्याने दर्शवली आहे.

अभिप्राय द्या..