Month: September 2021

“सेल्फी विथ रुग्णवाहिका” हा कार्यक्रम लवकरात लवकर आटोपून रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत रुजू कराव्यात
जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई

कुडाळ /- संपूर्ण राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका पुरवणे हे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या रुग्णवाहिका निर्लेखित झालेल्या होत्या किंवा नादुरुस्त होत्या त्या ठिकाणी…

रोटरी क्लब माहिम मुंबई यांच्या सौजन्याने बांदा केंद्रशाळेच्या वर्गखोल्यांच्या सिलिंगसाठी आर्थिक सहाय्य..

सावंतवाडी /- रोटरी क्लब माहिम मुंबई यांच्या सौजन्याने बांदा केंद्रशाळेच्या वर्गखोल्यांच्या सिलिंगसाठी आर्थिक सहाय्यबांदा दि.२५/०९/२१ जिल्हा परिषद बांदा नं १ केंद्रशाळेत लाॉकडाऊन कालावधीत राबविण्यात आलेले वैशिष्टपूर्ण उपक्रम व यावर्षी आलेल्या…

कणकवलीत डाटा एंट्री ऑपरेटरचे प्रशिक्षण..

कणकवली /- जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग (भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता विकास केंद्र सलग्न) मार्फत डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षण सुरू होत आहे. यासाठी प्रथम आलेल्या २० जणांना प्रवेश दिला जाईल. सदर…

दोन महिने उलटून गेले तरी कळणेवासीय नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत.;नुकसानग्रस्त शेतकरी अभय देसाई यांची मागणी..

सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांशी न खेळता तातडीने नुकसान भरपाई द्यावी.. दोडामार्ग /- कळणे येथील दुर्घटनेला दोन महिने होत आले, तरीही येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही. शासनाने पंचनामे केलेत परंतु…

राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका..

सिंधुदुर्ग /- आमदार वैभव नाईक यांची माहिती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक…

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीस जिल्हा भाजपामार्फत अभिवादन..

कणकवली /- पंडित दिनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यालय कणकवली येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला…

चौके येथे दुचाकीचा भीषण अपघात.;एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी..

चौके/– चौके बाजारपेठ येथे शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मालवणच्या दिशेने जाणाऱ्या MH 07 A -N2161 या दुचाकीचा बाजारपेठेतील वळणावर अपघात झाला. रस्त्याच्या बाजुला असलेल्या दगडाला धडक दिल्याने भीषण अपघात…

कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यात प्रशासनच कमी पडले मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी व्यक्त केली खंत

कुडाळ /- कुडाळ शहरातील तुपटवाडी येथे असलेल्या कातकरी समाजाच्या वस्तीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भेट दिली आणि या समाजाची परिस्थिती पाहून प्रशासनच आपल्यापर्यंत पोहोचण्यात कमी पडले…

कुडाळ तालुक्यात वारसा हक्क तपास शिबिरामध्ये १६२ अर्ज प्राप्त.;तहसिलदार अमोल पाठक यांची माहिती..

कुडाळ /- गणेश चतुर्थी सणाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यात महसूल विभागाने आयोजित केलेल्या वारसा हक्क तपास शिबिरामध्ये १६२ अर्ज प्राप्त झाल्याचे कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी सांगितले. कुडाळ तालुक्यांमध्ये गणेश चतुर्थी…

काँग्रेसकडून अजून एका राज्यात नेतृत्वबदलाच्या हालचाली? सचिन पायलट दिल्लीत दाखल..

मुंबई /- ● पंजाबमध्ये नेतृत्व बदल करत ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून घेतल्यानंतर आता काँग्रेसने अजून एका राज्यात नेतृत्व बदलाबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. ● त्या…

You cannot copy content of this page