You are currently viewing पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीस जिल्हा भाजपामार्फत अभिवादन..

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीस जिल्हा भाजपामार्फत अभिवादन..

कणकवली /-

पंडित दिनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यालय कणकवली येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रज्ञा ढवण, कणकवली मंडल भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, नितीन पडावे, प्राची कर्पे, समर्थ राणे, सदा चव्हाण, चंद्रकांत परब, प्रदीप ढवण, भाई अंबिलकर, संजय ठाकूर, अजय घाडी, राकेश वालावलकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..